scorecardresearch

करोना लस

कोविड १९ (Covid-19) महामारीपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी भारत सरकारने लसीकरणाची मोठी मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये सरकारला अदर पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची मोठी मदत झाली. या संस्थेद्वारे करोना लस (Corona Vaccine) तयार करण्यात आली. सर्वांसाठी सोईस्कर अशा ऑनलाईन पद्धतीने लसीकरणासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली. ऑनलाईनसह ऑफलाईन पद्धतीनेही लसीकरण करण्याची सोय देखील उपलब्ध करुन देण्यात आली. भारतामध्ये कोव्हॅक्सीन आणि कोव्हिशिल्ड या दोन लसींचा वापर करण्यात आला.

बचावासाठी लसीचे दोन डोस ठराविक अंतराने घेणे आवश्यक आहे. काही महिन्यांपूर्वी बूस्टर डोसला देखील सुरुवात झाली. तेव्हा विशिष्ट लोकांसाठी असणारा बूस्टर डोस आत्ता सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे.
Read More
ICMR on COVID deaths
करोना संसर्ग झालेल्या रुग्णांबाबत ICMR चा महत्त्वपूर्ण अहवाल; करोनापश्चात आजाराची लक्षणे कोणती?

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) करोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांवर चार आठवडे आणि त्यानंतर पुढे पाठपुरावा केला. करोनापश्चात आरोग्य स्थितीचे…

corona
करोनातून बरे झाल्यानतंरही मृत्यूचा धोका कायम, पोस्ट कोविडबाबत ICMR चा धक्कादायक अहवाल

या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ६० वर्षांवरील पुरुषांमध्ये वर्षभरात मृत्यूचा धोका जास्त होता.

GEMCOVAC - OM Vaccine
GEMCOVAC – OM Vaccine : भारतात बनवलेली लस आता खासगी रुग्णालयातही मिळणार, किंमत किती आहे माहितेय?

GEMCOVAC-OM ही सरकारच्या आत्मनिर्भर भारत ३.० पॅकेज अंतर्गत DBT आणि BIRAC द्वारे राबविण्यात आलेल्या मिशन कोविड सुरक्षाच्या मदतीने विकसित केलेली…

omicron booster
पुणे: देशातील पहिल्या ओमिक्रॉन बूस्टर लशीची पुण्यात निर्मिती

पुणेस्थित जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स कंपनीने जेमकोव्हॅक ओएम ही ओमिक्रॉनवरील देशातील पहिली बूस्टर लस विकसित केली आहे.

Remdesivir
करोना काळात खरेदी केलेल्या २.४० लाख रेमडेसिव्हिरच्या कुप्या कालबाह्य; अधिकाऱ्यांवर कारवाईची मनसेची मागणी

आरोग्य विभागाकडून तशी कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली.

covid vaccination
महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी कोविड लसीकरण बंद

महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने मुंबईतील महानगरपालिकेच्या सर्व करोना लसीकरण केंद्रांवर करोना लसीकरण बंद राहणार आहे.

corona vaccine Navi Mumbai
नवी मुंबई : नाकाद्वारे दिल्या जाणाऱ्या वर्धक मात्रेकडे ज्येष्ठ नागरिकांची पाठ! २ दिवसांत एकाही लाभार्थीचे लसीकरण नाही

शनिवारपासून या लसीकरणास पालिकेने सुरुवात केली आहे, परंतु मागील दोन दिवसांत एकाही लाभार्थ्यांने या लसीकरणाचा लाभ घेतला नाही.

new 10 thosands corona patients found govt drill shows 90 percent beds ready
करोनाची धास्ती! किती ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध? केंद्राने दिली महत्त्वपूर्ण माहिती

गेल्या २४ तासांत भारतात १० हजार १५८ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून सध्या देशात ४४ हजार ९९८ रुग्णांवर उपचार सुरू…

corona virus
काळजी घ्या! करोना पुन्हा वाढतोय, आज आठ हजार बाधितांची नोंद; सक्रिय रुग्णांचा आकडा ४० हजारांच्या पार

मृतांचा सर्वाधिक आकडा केरळमध्ये असून तिथे पाच जण दगावले आहेत. आतापर्यंत देशात एकूण पाच लाख ३१ हजार १६ लोकांनी कोरोनामुळे…

nasal covid vaccine
विश्लेषण : जगातली पहिली नाकावाटे घेतली जाणारी करोना प्रतिबंधक लस भारतात, काय आहे किंमत? कोण घेऊ शकणार?

करोना प्रतिबंधक लस नाकावाटे घेण्याचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. भारतात ही लस मिळायला सुरूवात झाली आहे

Explained, Corona wave, Delta, Omicron, vaccination
विश्लेषण : देशात करोनाची पुढची लाट का आली नाही? सद्यस्थिती काय आहे?

सध्या देशात दररोज सुमारे १२५ करोना बाधितांची नोंद होत आहे, नोव्हेंबरपासून ही संख्या एक हजारच्या खालीच राहीली आहे, आता पुढे…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×