Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. mayawati wears diamond in ear and watch of gold in hand bsp chief had said bahujan samaj gives gifts srk

कानात डायमंड रिंग, सोन्याची अंगठी आणि घड्याळं; मायावती म्हणाल्या “बहुजन समाज….”

बहुजन समाजासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या मायावतींनी बहुजन समाजाचे चित्र बदलले आहे आणि स्वतःमध्येही बरेच बदल केले आहेत.

Updated: September 21, 2021 16:33 IST
Follow Us
  • बहुजन समाजाच्या उन्नती बाबत उत्साह पाहून कांशीराम यांनी मायावती यांच्याकडे बसपाची कमान सोपवली होती. (PTI Photo)
    1/1

    बहुजन समाजाच्या उन्नती बाबत उत्साह पाहून कांशीराम यांनी मायावती यांच्याकडे बसपाची कमान सोपवली होती. (PTI Photo)

बहुजन समाजासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या मायावतींनी बहुजन समाजाचे चित्र बदलले आहे आणि स्वतःमध्येही बरेच बदल केले आहेत.  (PTI Photo)
लांब केस ते लहान केस, रंगीबेरंगी आणि भडक ड्रेस ते सोबर सूट, हातात घड्याळ, कानात डायमंड रिंग, असे अनेक बदल त्यांच्यात दिसतात. बहुजन समाजाची इच्छा म्हणून स्वतामध्ये बदल केल्याचे मायावती सांगतात.    (PTI Photo)
मायावतींचा वाढदिवस हा आर्थिक दिवस म्हणून साजरा केला जातो. मायावतींनी हा दिवस साजरा करण्याचे कारणही सांगितले होते. (PTI Photo)
मायावती म्हणाल्या की, त्यांच्या पक्षात गरीब आणि मागासवर्गीय लोक आहेत आणि त्यांच्या छोट्या आर्थिक मदतीनेच पक्ष चालतो.  (PTI Photo)
त्यांच्या पक्षाला कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीने किंवा उद्योगपतींनी देणगी दिली नाही. (photo twitter)
अशा परिस्थितीत मायावती आपला वाढदिवस आर्थिक दिवस म्हणून साजरा करून पार्टीसाठी देणग्या गोळा करतात. (photo indian express)
यापुर्वी एका टीव्ही शो मध्ये मायावतींना त्यांच्या वाढदिवसाला १०० किलो लाडू आणि ५० किलोचा केक कापण्यासह महागड्या भेटवस्तूबाबत प्रश्न विचाण्याक आला होता. यावेळी हे विरोधकांचे बोल असल्याचे म्हटले होते. (PTI Photo)  
मायावती म्हणाल्या की, बहुजन समाज आपला वाढदिवस साजरा करतात. तसेच लोक त्यांच्या नेत्याला जसे पाहू इच्छितात तसे राहते.
कानात डायमंड रिंग, हातात सोन्याचे घड्याळ, गळ्यात सोन्याची साखळी यावरुन मायावतींवर अनेकवेळा विरोधकांनी टीका केली होता.
त्यानंतर मायावतींनी विरोधकांवर हल्लाबोल केला आणि नंतर सांगितले की जे काही आहे ते समोर आहे. त्या काहीही लपवत नाहीत. जर डायमंड घातला असेल तर तो सर्वांच्या समार आहे. मी लपवून काहीही करत नाही.
टीव्ही शो मध्ये मायावती म्हणाल्या होत्या बहुजन समाज त्यांना डायमंड भेट देतात आणि बहुजन समाजाची इच्छा त्या नाकारू शकत नाहीत. (PTI Photo)
लांब केस असलेल्या मायावती यांनी एका साध्या नेत्याची प्रतिमा मोडून, ​​दबंग नेत्याची प्रतिमा स्विकारली आहे.  (PTI Photo)
नवीन शॉर्ट हेअरकटपासून बदामी रंगाच्या ड्रेसपर्यंत आपली ओळख निर्माण करणाऱ्या मायावती एकेकाळी विरोधी पक्षांच्या नजरेत एक मजबूत नेत्या बनल्या होत्या. (PTI Photo)

बहुजन समाजाची कमान आपल्या हातात घेणाऱ्या मायावती गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वातावरणात हरवल्यासारखे वाटत होते, पण २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा त्यांची उपस्थिती दिसून येत आहे. (PTI Photo)


TOPICS
मायावतीMayawati

Web Title: Mayawati wears diamond in ear and watch of gold in hand bsp chief had said bahujan samaj gives gifts srk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.