• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. lpg cylinder to bank related this rules will change from 1st february 2022 ttg

LPG सिलेंडर ते बँकेशी संबंधित ‘हे’ नियम १ फेब्रुवारीपासून बदलणार!

LPG सिलेंडरची किंमत ते बँकेशी संबंधित अनेक नियम १ फेब्रुवारी २०२२ पासून बदलणार आहेत. जाणून घ्या अधिक तपशील

Updated: February 1, 2022 15:15 IST
Follow Us
  • दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री संसदेत देशाचा सामान्य अर्थसंकल्प सादर करतात. अशा परिस्थितीत १ फेब्रुवारी हा दिवस खूप खास असणार आहे.
    1/12

    दरवर्षी १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री संसदेत देशाचा सामान्य अर्थसंकल्प सादर करतात. अशा परिस्थितीत १ फेब्रुवारी हा दिवस खूप खास असणार आहे.

  • 2/12

    १ फेब्रुवारी २०२२ पासून बँकेशी संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. यासोबतच एलपीजीची किंमतही दर महिन्याच्या १ तारखेला जाहीर केली जाते.

  • 3/12

    या बदलणाऱ्या नियमामुळे तुमच्या खिशावरचा भार वाढेल.

  • 4/12

    १ फेब्रुवारीपासून काय बदल होणार आहेत ते जाणून घेऊया.

  • 5/12

    देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आता २ लाख ते ५ लाख रुपयांच्या दरम्यान IMPS व्यवहार करण्यासाठी २० रुपयांसह जीएसटीही आकारणार आहे.

  • 6/12

    ऑक्टोबर २०२१ मध्ये RBI ने IMPS द्वारे व्यवहारांची मर्यादा २ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केली. अशा परिस्थितीत आता एसबीआयचे ग्राहक ५ लाख रुपयांऐवजी २ लाख रुपयांचे रोजचे ट्रांजेक्शन करू शकतात.

  • 7/12

    १ फेब्रुवारीपासून बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांच्या चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम बदलले जातील.

  • 8/12

    आता १ फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी ग्राहकांना सकारात्मक वेतन प्रणालीचे पालन करावे लागणार आहे. म्हणजेच धनादेशाशी संबंधित माहिती पाठवावी लागेल, तरच धनादेश क्लिअर होईल. हा बदल १० लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी आहे.

  • 9/12

    पंजाब नॅशनल बँकेने EMI किंवा इतर कोणतेही ट्रांजेक्शन खात्यात अपुरी बॅलेंस राहिल्यामुळे अयशस्वी झाल्यास २५० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 10/12

    पंजाब नॅशनल बँकेने EMI किंवा इतर कोणतेही ट्रांजेक्शन खात्यात अपुरी बॅलेंस राहिल्यामुळे अयशस्वी झाल्यास २५० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 11/12

    LPG ची किंमत दर महिन्याच्या १ तारखेला प्रसिद्ध केली जाते.

  • 12/12

    आजच्या अर्थसंकल्पापूर्वीच सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. व्यावसायिक LPG सिलिंडरची किंमत ९१.५० रुपयांनी कमी झाली आहे.(सर्व फोटो: Financial Express)

TOPICS
एलपीजीLPGबॅंकBankलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Lpg cylinder to bank related this rules will change from 1st february 2022 ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.