• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. in addition to cooling the body these are also important benefits of cucumber pvp

Photo : शरीराला थंडावा देण्यासोबतच ‘हे’ देखील आहेत काकडीचे महत्त्वाचे फायदे

यंदाच्या उन्हाळ्यात भरपूर काकड्या खा. कारण काकडी खाण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत.

April 2, 2022 22:03 IST
Follow Us
  • कडक उन्हाची झळ आता सर्वांनाच बसू लागली आहे. त्याचबरोबर आता बाजारात काकडी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायला लागली आहे.
    1/10

    कडक उन्हाची झळ आता सर्वांनाच बसू लागली आहे. त्याचबरोबर आता बाजारात काकडी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायला लागली आहे.

  • 2/10

    यंदाच्या उन्हाळ्यात भरपूर काकड्या खा. कारण हे खाण्याचे एक नाही तर अनेक फायदे आहेत.

  • 3/10

    हाडे मजबूत करण्यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात काकडीची विशेष भूमिका असते. याशिवाय काकडी खाण्याचे इतर कोणते फायदे आहेत हे जाणून घेऊया

  • 4/10

    बदलत्या जीवनशैलीत हाडे दुखण्याची तक्रार सामान्य झाली आहे. तुम्हालाही हाडे दुखण्याची तक्रार असेल तर उन्हाळ्यात भरपूर काकडी खा. काकडी खाल्ल्याने तुमची हाडे मजबूत होतील.

  • 5/10

    याशिवाय त्वचा आणि केसांसाठीही काकडी अतिशय खास आणि उपयुक्त आहे. काकडी खाल्ल्याने केसांची वाढ चांगली होते आणि त्वचा चमकदार होते.

  • 6/10

    बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीही काकडी खूप फायदेशीर आहे. तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर यावेळी तुम्ही तुमच्या आहारात काकडीचा समावेश जरूर करा.

  • 7/10

    ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यातही काकडी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे काकडीचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा.

  • 8/10

    वजन कमी करण्यासोबतच किडनीच्या समस्यांवरही काकडी उपयुक्त आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुमच्या आहारात काकडीचा समावेश जरूर करा.

  • 9/10

    काकडीत पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. काकडी खाल्ल्याने शरीरातील यूरिक ऍसिड आणि मूत्रपिंडातील अशुद्धी दूर होते.

  • 10/10

    (सर्व फोटो : Pixabay)

TOPICS
लाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsस्कीन केअर टिप्सSkin Care Tipsहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: In addition to cooling the body these are also important benefits of cucumber pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.