• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. world health day 2022 do not consume these food immediately after eating mango in summer photos kak

Health Tips : आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ; उद्भवू शकतात समस्या

उन्हाळ्यात सगळेच आंब्यावर ताव मारताना दिसतात. परंतु आंबा खाल्ल्यानंतर लगेचच काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

Updated: April 7, 2022 11:58 IST
Follow Us
  • उन्हाळ्यात सुखावणारी आणि मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे आंबा. अगदी लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत आंबा सगळ्यांनाच आवडतो.
    1/12

    उन्हाळ्यात सुखावणारी आणि मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे आंबा. अगदी लहान मुलांपासून ते आजी-आजोबांपर्यंत आंबा सगळ्यांनाच आवडतो.

  • 2/12

    क्वचितच कोणीतरी असेल ज्याला आंबा आवडत नसेल. सगळेच उन्हाळ्यात आंब्यावर ताव मारताना दिसतात.

  • 3/12

    परंतु आंबा खाल्ल्यानंतर लगेचच काही पदार्थ खाणे टाळले पाहिजे.

  • 4/12

    अन्यथा पोटदुखी, मळमळ अशा समस्या उद्भवू शकतात.

  • 5/12

    पाणी : आंबा खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे टाळा. यामुळे पोटदुखी, अ‍ॅसिडिटी सारख्या समस्या उद्भवतात.

  • 6/12

    आंबा खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास तरी पाणी पिऊ नका.

  • 7/12

    कारले : आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही कारले खाऊ नका. त्यामुळे उलट्या, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

  • 8/12

    मसाल्याचे पदार्थ : तिखट किंवा मसाल्याच्या पदार्थांचे आंबा खाल्ल्यानंतर सेवन करणे हानिकारक ठरू शकते.

  • 9/12

    यामुळे त्वचेच्या समस्या, अ‍ॅलर्जी होऊ शकते.

  • 10/12

    दही : आंबा खाल्ल्यानंतर दही खाऊ नका. यामुळे त्वचेची समस्या उद्भवू शकते.

  • 11/12

    कोल्ड ड्रिंक्स : आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक्सचे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढते.

  • 12/12

    त्यामुळे चुकूनही आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक्सचे सेवन करू नका. (सर्व फोटो : unsplash)

TOPICS
आंबाMangoजागतिक आरोग्य दिन २०२३World Health Day

Web Title: World health day 2022 do not consume these food immediately after eating mango in summer photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.