• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. lowering of bad cholesterol by walnuts almonds pistachios and seeds dry fruits scsm

वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? आहारात या ४ ड्रायफ्रूट्सचा समावेश ठरेल परिणामकारक

बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लोकांचे आरोग्य बिघडू लागते.

Updated: April 11, 2022 14:48 IST
Follow Us
  • तुम्ही पाहिले असेलच की फिट राहण्यासाठी रोज बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. बदामामध्ये अमिनो अॅसिड असते, जे शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार करतात. दररोज बदाम खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होते. (photo credit: indian express)
    1/4

    तुम्ही पाहिले असेलच की फिट राहण्यासाठी रोज बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. बदामामध्ये अमिनो अॅसिड असते, जे शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार करतात. दररोज बदाम खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल झपाट्याने कमी होते. (photo credit: indian express)

  • 2/4

    पिस्तेही रोज खावेत. रोज काही प्रमाणात पिस्ते खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. (photo credit: jansatta)

  • 3/4

    शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठीही दुधीभोपळाच्या बिया फायदेशीर आहेत. जर तुम्ही तुमच्या आहारात बियांचा समावेश केलात तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. (photo credit: jansatta)

  • 4/4

    अक्रोडामुळे वाढलेले कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते. हा एक असा ड्राय फ्रूट आहे, जो तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करतो.अक्रोडात ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि मोनोसॅच्युरेटेड फॅट्सही चांगल्या प्रमाणात आढळतात. ( photo credit: indian express)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Lowering of bad cholesterol by walnuts almonds pistachios and seeds dry fruits scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.