• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. apple benefits cholesterol control will reduce the risk of heart attack scsm

Apple Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाण्याचे ५ फायदे, कोलेस्ट्रॉल राहील नियंत्रणात

April 20, 2022 11:15 IST
Follow Us
  • दृष्टी वाढवण्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना डोळ्यांची समस्या आहे किंवा ज्यांना कमी दिसत आहे, त्यांनी आपल्या आहारात सफरचंदांचा समावेश करावा.
    1/6

    दृष्टी वाढवण्यासाठी सफरचंद खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना डोळ्यांची समस्या आहे किंवा ज्यांना कमी दिसत आहे, त्यांनी आपल्या आहारात सफरचंदांचा समावेश करावा.

  • 2/6

    सफरचंद नेहमी साल न काढता खावे. रिकाम्या पोटी सफरचंद सालीसह खाल्ल्याने शरीरातील सूज कमी होते.

  • 3/6

    सफरचंद हृदयासाठीही खूप फायदेशीर आहे. तुम्ही रोज एक सफरचंद खावे. यामुळे तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

  • 4/6

    याशिवाय सफरचंद खाल्ल्याने मधुमेहाचा धोकाही कमी होतो. त्यामुळे मधुमेही रुग्णही आपल्या आहारात सफरचंदाचा समावेश करू शकतात.

  • 5/6

    सफरचंदात फायबरचे प्रमाण जास्त असते. हे खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागते.

  • 6/6

    सफरचंदांमध्ये फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात. यामुळे तुमची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. (all photo credit: jansatta)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Apple benefits cholesterol control will reduce the risk of heart attack scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.