• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. dandruff removal tips troubled by the problem of dandruff then you can get rid of these home remedies scsm

केसांमधील कोंड्याच्या समस्येने त्रस्त असाल तर ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा सुटका

May 7, 2022 13:15 IST
Follow Us
  • कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे शाम्पू वापरले असतील. जर शॅम्पू करून सुद्धा कोंडा कमी होत नसेल तर, तुम्ही या घरगुती उपयांचा अवलंब करून या समस्येतून सुटका मिळवू शकता. (photo: indian express)
    1/6

    कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे शाम्पू वापरले असतील. जर शॅम्पू करून सुद्धा कोंडा कमी होत नसेल तर, तुम्ही या घरगुती उपयांचा अवलंब करून या समस्येतून सुटका मिळवू शकता. (photo: indian express)

  • 2/6

    रोझमेरीच्या वापराने कोंडा दूर केला जाऊ शकतो. यासाठी प्रथम रोझमेरीची पाने व्हिनेगरने पिळून घ्या. नंतर हे मिश्रण डोक्याला लावा आणि १५ ते २० मिनिटे राहू द्या. यानंतर केस चांगले धुवा. याशिवाय खोबरेल तेल आणि रोझमेरी तेलाचे मिश्रण टाळूवर लावता येते. (photo: indian express)

  • 3/6

    सफरचंद आणि संत्र्याच्या सेवनानेही कोंडा दूर केला जाऊ शकतो. यासाठी सफरचंद आणि संत्री समान प्रमाणात घेऊन पेस्ट तयार करा. नंतर डोक्याला लावा. २० ते ३० मिनिटे ही पेस्ट टाळूवर राहू द्या आणि नंतर शॅम्पूने डोके धुवा. (photo: pexels)

  • 4/6

    लसूण आणि लिंबाच्या वापरानेही कोंडा नाहीसा होऊ शकतो. एक चमचा लिंबाचा रस दोन चमचे लसूण पावडरमध्ये मिसळून पेस्ट तयार करा. पेस्ट डोक्याला लावा आणि 30 ते 40 मिनिटे राहू द्या. डोके धुण्यासाठी शैम्पू आणि थंड पाण्याचा वापर करा. (photo: pexles)

  • 5/6

    कडुलिंबाची काही पाने घ्या आणि ती पातळ होईपर्यंत बारीक करा. यानंतर, तयार होणारी पेस्ट थेट डोक्यावर लावा. एक तास पेस्ट लावून ठेवा आणि नंतर आपल्या सोयीनुसार कोमट किंवा थंड पाण्याने धुवा. (photo: indian express)

  • 6/6

    कोंडा दूर करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे रेठाचा वापर. ते वापरण्यासाठी, रेठा पावडरची पातळ पेस्ट बनवा आणि आपल्या टाळूवर लावा. ही पेस्ट टाळूवर 2 तास राहू द्या आणि नंतर शॅम्पू आणि थंड पाण्याने धुवा. (photo : pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेअर केअर टिप्सHair Care Tips

Web Title: Dandruff removal tips troubled by the problem of dandruff then you can get rid of these home remedies scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.