scorecardresearch

Hair Care Tips News

remedies for thin hair
Hair Care Tips : पातळ केसांच्या समस्येवर ‘हे’ उपाय करून पाहा; लगेच दिसेल फरक

काही जणांचे केस पातळ असतात, त्यामुळे त्यांना कोणतीही हेअर स्टाईल नीट करता येत नाही. पातळ केसांची काळजी घेण्यासाठी हे उपाय…

remedies for hair loss
Hair Care Tips : टक्कल पडण्याची भीती वाटतेय का? ‘हे’ उपाय करून पाहा नक्की दिसेल फरक

केसगळतीमुळे लवकरच टक्कल पडेल अशी भीती वाटत असेल, तर काही उपाय करून तुम्ही केस पुन्हा दाट वाढण्यासाठी प्रयत्न करू शकता.

itchy scalp
उवांशिवाय ‘या’ ५ कारणांमुळे दखील डोक्यात खाज येऊ शकते, करा हे उपाय

उवांशिवाय इतर कोणत्या कारणांमुळे डोक्यात खाज होऊ शकते याबाबत आज आपण जाणून घेऊया. तसेच, यावरील उपायांबद्दल देखील माहिती जाणून घेऊया.

healthy hair roots image
Hair Care Tips : केसांना मुळापासुन मजबुत करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय; नक्की मिळेल फायदा

केस लांब आणि दाट असावे अशी इच्छा असेल तर त्यासाठी केसांना मुळापासुन मजबुत ठेवणे गरजेचे असते.

Smoothening of hair can be done at home
Hair Care Tips : आता घरच्या घरी करता येणार केसांचं Smoothening; ‘या’ वस्तूंचा वापर करून वाचावा ७ ते ८ हजार रुपये

हेअर स्मूदनिंग आणि स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट्स अतिशय महाग असतात. प्रत्येकालाच या ट्रीटमेंट करता येतीलच असे नाही.

hair care tips
Hair Care Tips : पावसाळ्यात केसांना कलर करताना घ्या विशेष काळजी; अन्यथा होऊ शकते नुकसान

पावसाळ्यात केसांना कलर करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे जाणून घेऊया.

How much hair loss is normal in a day?
Hair Care Tips: एका दिवसात किती केस गळणे सामान्य आहे? जाणून घ्या केसांच्या काळजीच्या काही खास टिप्स

एका दिवसात किती केस गळणे सामान्य आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

Dandruff causing hair loss?
केसांमधील कोंडामुळे केस गळतायत? ‘या’ घरगुती उपायांचा वापर करा, नक्कीच फायदा मिळेल

सध्या केसांमधील कोंडाची समस्या वाढली असून, त्यामुळे केस गळण्याचे प्रकार वाढले आहेत.

itching scalp remedies
Hair Care Tips : पावसाळ्यात वाढते टाळूवरील खाज; ‘या’ तीन उपायांमुळे मिळेल आराम

पावसाळ्यात आपल्या टाळूला खाज येण्याची समस्या वाढते. ही समस्या सहसा कोंड्यामुळे निर्माण होते.

harmful oils for hair
Hair Care : केसांसाठी अतिशय हानिकारक आहेत ‘हे’ तेल; फायदा होण्याऐवजी होईल नुकसान

बाजारात अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहेत, परंतु प्रत्येक तेल तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरू शकत नाही.

Does hair smell bad in the rainy season ?
Hair Care: पावसाळ्यात केसांना दुर्गंधी येतेय?; हे घरगुती उपाय करा, वेळीच सुटका मिळेल

पावसाळ्यात आर्द्रता वाढल्याने केसांच्या समस्याही वाढतात. अनेकांच्या डोक्यातून दुर्गंधी येऊ लागते. यापासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो.

Use these hair mask for shiny hair Learn how to make
Hair Care: केसांना चमकदार बनविण्यासाठी ‘या’ हेअर मास्कचा वापर करा; जाणून घ्या कसे बनवायचे

त्वचेप्रमाणेच केसांकडेही लक्ष देणे खूप गरजेचे आहे. या सहज बनवल्या जाणाऱ्या हेअर पॅकच्या मदतीने तुम्ही तुमच्या केसांचे सौंदर्य वाढवू शकता.

scalp facial
Hair Care: केसांची काळजी घेण्यासाठी स्कॅल्प फेशियल करा; जाणून घ्या ते कसे करावे

आजकाल स्कॅल्प फेशियल खूप ट्रेंडमध्ये आहे, लोकांना ते करून घेणे देखील आवडते.

Use these oils to take care of hair in rainy season; Get amazing benefits
पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी ‘या’ तेलांचा वापर करा; मिळतील आश्चर्यकारक फायदे

पावसाळ्यात ओलाव्यामुळे कोंडा आणि केस गळण्याची शक्यता असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी, कोणते तेल वापरायचे ते जाणून घ्या.

shikakai for hair
मुलायम आणि चमकदार केसांसाठी शिकाकाई वापरा; जाणून घ्या त्याचे फायदे

केस चमकदार आणि मऊ बनवण्याच्या बाबतीत, शिककाई वापरण्याची शिफारस केली जाते. ते कसे वापरायचे जाणून घ्या.

Hair Care Tips Get Rid Of Split Ends
Hair Care Tips : ‘या’ घरगुती उपायांमुळे Split Ends पासून मिळणार सुटका; आजच वापरून पाहा सोप्या टिप्स

ज्यांचे केस लांब असतात त्यांना स्प्लिट एंड्सची समस्या भेडसावत असते. याचे कारण रसायनाने बनवलेले हेअर प्रोडक्ट, वाढती घाण आणि प्रदूषण…

Hair Care Tips: Here's how to use amla; The hair will become thicker and stronger
Hair Care Tips : अशाप्रकारे करा आवळ्याचा वापर; केस बनतील दाट आणि मजबूत

केस गळणे थांबविण्यासाठी आणि वाढीसाठी अनेक उपाय आहेत. परंतु आवळ्याची ही रेसिपी एक आश्चर्यकारक आहे. आवळ्याचा हेअर मास्क बनवायला अगदी…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Hair Care Tips Photos

Iodine Deficiency cause hair loss
9 Photos
Iodine Deficiency: केसगळतीच्या मागे आयोडीनची कमी ठरतेय कारण; ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल गुणकारी

Hair Fall Cause: आयोडीनच्या कमतरतेमुळे सतत थकवा जाणवणे, केसगळती, मानेवर सूज असे त्रास जाणवू शकतात.

View Photos
15 Photos
Hair Care: कांद्यामुळे दूर होणार टक्कल पडण्याची समस्या; फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

कांद्याच्या रसाशी संबंधित कोणत्या पद्धती तुम्ही तुमच्या केसांच्या रुटीनमध्ये अवलंबू शकता ते जाणून घ्या.

View Photos
bad hair oil
18 Photos
Photos : ‘हे’ तेल केसांसाठी आहेत अतिशय हानिकारक; आजच थांबवा वापर

असेही काही तेल आहेत ज्यांचा वापर आपल्या केसांसाठी हानिकारक ठरू शकतो. हे तेल कोणते आहे हे जाणून घेऊया.

View Photos
monsoon hair fall problem
10 Photos
Monsoon Hair Care Tips : पावसाळ्यात वाढते केस गळतीची समस्या; ‘या’ घरगुती उपायांनी मिळेल आराम

पावसाळ्यात टाळूवर खूप ओलावा आणि घाण साचते, त्यामुळे केस गळण्याची समस्या वाढू लागते.

View Photos
15 Photos
Photos : केसगळतीमुळे हैराण आहात? आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

योग्य आहार न घेतल्यामुळे केसांना पोषकतत्वे मिळत नाहीत आणि मग केसगळतीची समस्या निमार्ण होते.

View Photos
curry leaves
11 Photos
फक्त जेवणासाठीच नाही तर त्वचेसाठीही उपयुक्त ठरतो कडीपत्ता; जाणून घ्या फायदे

अँटीऑक्सिडेंट्स गुणांनी समृद्ध असलेल्या कडीपत्त्यामध्ये अँटी मायक्रोबियल गुण असतात जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.

View Photos