• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. who was laughing buddha why his idol is kept known as a good luck ttg

जाणून घ्या कोण होते लाफिंग बुद्धा? त्यांची मूर्ती अनेक घरांमध्ये का ठेवली जाते?

अनेक वेळा ही मूर्ती तुम्हाला शुभेच्छा म्हणून मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींनी भेट दिली असेल.

Updated: May 15, 2022 10:45 IST
Follow Us
  • तुम्ही सर्व घरांमध्ये आणि ऑफिसमध्ये लाफिंग बुद्धाच्या विविध प्रकारच्या मूर्ती पाहिल्या असतील. अनेक वेळा ही मूर्ती तुम्हाला शुभेच्छा म्हणून मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींनी भेट दिली असेल.
    1/12

    तुम्ही सर्व घरांमध्ये आणि ऑफिसमध्ये लाफिंग बुद्धाच्या विविध प्रकारच्या मूर्ती पाहिल्या असतील. अनेक वेळा ही मूर्ती तुम्हाला शुभेच्छा म्हणून मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तींनी भेट दिली असेल.

  • 2/12

    पण तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की लाफिंग बुद्धा कोण होते आणि त्यांची मूर्ती इतकी शुभ का मानली जाते? ते नेहमी का हसत असतात?

  • 3/12

    लाफिंग बुद्धा हे बुद्धांचे जपानी शिष्य असल्याचे मानले जाते.

  • 4/12

    त्याचे खरे नाव होतेई होते.

  • 5/12

    जेव्हा त्यांना बुद्धांकडून शिकवण प्राप्त केली, तेव्हा ते अचानक मोठ्याने हसायला लागले आणि पुढे त्यांनी ते जिथेही असतील तिथल्या लोकांना हसवणे हे त्यांचे जीवन ध्येय बनवले.

  • 6/12

    होतेई यांचे शरीर गुबगुबीत होते आणि त्यांना पोट होते.

  • 7/12

    जेव्हा ते लोकांमध्ये असायचा तेव्हा पोट दाखवून जोरजोरात हसायचे आणि वातावरण प्रसन्न करत असे.

  • 8/12

    त्याच्या आनंदी स्वभावामुळे लोक त्याला लाफिंग बुद्धा असं म्हणू लागले.

  • 9/12

    ते जिथे जायचे तिथे लोकांना इतकं हसवायचे की तिथली नकारात्मकता पूर्णपणे नाहीशी होयची.

  • 10/12

    होतेई यांच्या अनुयायांनी त्यांचा अशा प्रकारे प्रचार केला की चीन आणि जपानचे लोक त्यांना देव मानू लागले आणि त्यांची मूर्ती बनवून घरात ठेवली.

  • 11/12

    होतेई यांना चीनमध्ये पुटाई म्हणून ओळखले जाते आणि फेंगशुईचा देव मानला जाते.

  • 12/12

    असे मानले जाते की ज्या घरात लाफिंग बुद्धांची मूर्ती असते त्या घरात सुख-समृद्धी असते आणि नकारात्मकता दूर होते.

TOPICS
ट्रेंडिंगTrendingलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Who was laughing buddha why his idol is kept known as a good luck ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.