• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. add these foods in your diet to reduce stomach or body heat in summer scsm

Summer Tips: उन्हाळ्यात पोटाच्या उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ गोष्टींचे करा सेवन

May 16, 2022 11:15 IST
Follow Us
  • रणरणत्या उन्हात घराबाहेर पडणे कोणालाच आवडत नाही, मात्र काही कारणास्तव बहुतांश लोकांना बाहेर जावं लागतं. त्यामुळे घर बाहेर पडल्यावर आपल्याला अति उष्णतेचा सामना करावा लागतो.
    1/10

    रणरणत्या उन्हात घराबाहेर पडणे कोणालाच आवडत नाही, मात्र काही कारणास्तव बहुतांश लोकांना बाहेर जावं लागतं. त्यामुळे घर बाहेर पडल्यावर आपल्याला अति उष्णतेचा सामना करावा लागतो.

  • 2/10

    उन्हाळ्यात उष्माघात आणि हीट स्ट्रोक या समस्या निर्माण होतात. तसेच तुम्ही या पदार्थांचा समावेश करून तुम्ही पोटाच्या उष्णतेपासून आराम मिळवू शकता.

  • 3/10

    ओव्याची पाने ही पोटाची उष्णता शांत करणारी भाजी आहे, जी स्मूदी, सॅलड किंवा ज्यूसच्या स्वरूपात तुम्ही त्याचे सेवन करू शकतात.

  • 4/10

    यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेटेड राहते.

  • 5/10

    उन्हाळ्यात डाएटमध्ये सत्तूच्या सरबतचा आवश्य समावेश करावा. सत्तू म्हणजे भट्टीत भाजलेल्या चन्याचे पीठ होय.

  • 6/10
  • 7/10

    ‘डिंक कटिरा’ हा डिंकातील द्रव सुकवून तयार केलेला कोरडा पदार्थ असतो. थंडीचा प्रभाव असणारा डिंक कटिरा आजही ग्रामीण भागात मोठ्या आवडीने वापरला जातो.

  • 8/10

    उन्हाळ्यात उष्माघात आणि हीट स्ट्रोक हे खूप धोकादायक असतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही २ चमचे डिंक कटिरा १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. जेव्हा हा डिंक चांगला फुगून येईल तेव्हा त्यात साखर मिसळून हे मिश्रण खा. याच्या सेवनाने उन्हाच्या तीव्र झळा आणि उष्माघातापासून तुमचा बचाव होतो.

  • 9/10

    उन्हाळ्यात अ‍ॅसिडिटी, पोट फुगणे यामुळेही पोटात जळजळ होऊ शकते. उन्हाळ्यात उद्भवणार्‍या या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गुलकंदाचे सेवन करावे.

  • 10/10

    गुलकंद आतड्यांसंबंधी आणि पोटाच्या समस्येपासून आराम देते. (all photo: indian express)

TOPICS
उन्हाळाSummerलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Add these foods in your diet to reduce stomach or body heat in summer scsm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.