Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. food poha in breakfast health benefits of eating poha prp

Poha in Breakfast: नाश्त्यात पोहे खा, दिवसभर उत्साही राहाल!

पोहे खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. विशेषत: जर तुम्ही नाश्त्यात पोहे खाल्ले तर ते तुमचे शरीर ऊर्जावान ठेवू शकते. चला जाणून घेऊया पोहे खाण्याचे शरीरासाठी काय फायदे आहेत?

July 8, 2022 20:41 IST
Follow Us
  • पोहे खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. विशेषत: जर तुम्ही नाश्त्यात पोहे खाल्ले तर ते तुमचे शरीर ऊर्जावान ठेवू शकते. चला जाणून घेऊया पोहे खाण्याचे शरीरासाठी काय फायदे आहेत? (फोटो - फ्रीपिक)
    1/9

    पोहे खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. विशेषत: जर तुम्ही नाश्त्यात पोहे खाल्ले तर ते तुमचे शरीर ऊर्जावान ठेवू शकते. चला जाणून घेऊया पोहे खाण्याचे शरीरासाठी काय फायदे आहेत? (फोटो – फ्रीपिक)

  • 2/9

    नाश्त्यात पोहे खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही, ज्यामुळे तुमचे शरीराचे वजन नियंत्रित राहते. (फोटो – फ्रीपिक)

  • 3/9

    नाश्त्यात पोहे खाल्ल्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. विशेषतः पोहे बनवताना त्यात भरपूर भाज्या घालाव्यात. (फोटो – फ्रीपिक)

  • 4/9

    पोह्यात कार्बोहायड्रेट्स असतात, जे तुमचे शरीर ऊर्जावान ठेवू शकतात. (फोटो – फ्रीपिक)

  • 5/9

    पोहे खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. (फोटो – फ्रीपिक)

  • 6/9

    पोहे नाश्त्यात ताण कमी करतात. (फोटो – फ्रीपिक)

  • 7/9

    घरी पोहे बनवताना त्यात जास्त भाज्या टाका, जास्त फायदा होईल. (फोटो – फ्रीपिक)

  • 8/9

    पोह्यामधून खूपसारे व्हिटामिन, मिनरल आणि एन्टीऑक्सिडेंट ही मिळते. (फोटो – फ्रीपिक)

  • 9/9

    पोह्याला नाश्तामध्ये खाल्ल्यास रक्तपुरवठाही अगदी योग्य आहे. पोह्यामुळे शरीराला एनर्जी मिळते आणि मधुमेह देखील दूर होतो. (फोटो – फ्रीपिक)

TOPICS
हेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Food poha in breakfast health benefits of eating poha prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.