Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. use raw milk to get blemish free and glowing skin gps

Raw Milk Uses For Face: डागरहित आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करा

सुंदर त्वचेसाठी कच्च्या दुधाचा वापर करा

July 28, 2022 19:12 IST
Follow Us
  •  Raw Milk Uses For Face
    1/9

    कच्च्या दुधात अनेक पोषक घटक असतात. त्यात कॅल्शियम, लैक्टोज, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 2/9

    हे फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही देखील खूप फायदेशीर आहे.(फोटो: जनसत्ता)

  • 3/9

    कच्च्या दुधाच्या वापरणे चेहऱ्यावरील त्वचा उजळते.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 4/9

    यामुळे त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो. तसच कच्चे दूध चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्याचे देखील काम करते.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 5/9

    यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते तसच त्वचा मुलायम होण्यास देखील मदत होते. जाणून घेऊया त्याचे इतर फायदे.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 6/9

    मॉइश्चरायझर – त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी तुम्ही कच्चे दूध देखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात थोडे कच्चे दूध घ्या. त्यात चिमूटभर हळद घाला. या दोन गोष्टी नीट मिसळा. आता कॉटन बॉल वापरून चेहरा आणि मानेवर लावा. काही काळ तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 7/9

    टोनर – तुम्ही टोनर म्हणून कच्चे दूध देखील वापरू शकता. यासाठी एका भांड्यात थोडे कच्चे दूध घ्या. त्यात केशराचे २ ते ३ धागे काही वेळ भिजवा. स्प्रे बाटलीत ठेवा. आता कापसाच्या बॉलने त्वचा स्वच्छ करा. हे टोनरसारखे कार्य करते.(फोटो: संग्रहित फोटो)

  • 8/9

    मुरुमांचे डाग – अनेक वेळा मुरुमांमुळे चेहऱ्यावर डाग पडतात. ते चेहऱ्याचे सौंदर्य कमी करतात. अशा स्थितीत हे डाग घालवण्यासाठी तुम्ही कच्च्या दुधाचाही वापर करू शकता. यासाठी एका भांड्यात थोडे कच्चे दूध घ्या. त्यात मध घाला. काही काळ त्वचेवर राहू द्या. त्यानंतर धुवा.(फोटो:जनसत्ता)

  • 9/9

    फेस पॅक – कच्च्या दुधाचा वापर करूनही तुम्ही फेस पॅक बनवू शकता. यासाठी एका भांड्यात एक चमचा बेसन आणि चिमूटभर हळद घ्या. कच्च्या दुधात मिसळा. हा फेस पॅक चेहरा आणि मानेवर लावा. काही काळ तसेच राहू द्या. त्यानंतर साध्या कापडाने त्वचा धुवा. हे त्वचेवर चमक आणण्याचे काम करते.(फोटो: संग्रहित फोटो)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleस्कीन केअरSkin Careस्कीन केअर टिप्सSkin Care Tips

Web Title: Use raw milk to get blemish free and glowing skin gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.