• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. taking house on rent will you have to pay 18 percent gst modi govt clarifies scsg

Photos: …त्याचवेळी घरभाड्यावर आकारला जाणार GST; मोदी सरकारने १८ टक्के जीएसटीसंदर्भात दिलं स्पष्टीकरण

मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर भाडेतत्वावरील घरांच्यासंदर्भातील जीएसटीबद्दलची माहिती व्हायरल होत असतानाच सरकारने दिली माहिती

August 16, 2022 16:45 IST
Follow Us
  • Taking house on rent Will you have to pay 18 percent GST Modi Govt clarifies
    1/9

    भाडेतत्वावर खासगी जागेवर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होतो की नाही यासंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने महत्वाची घोषणा केली आहे.

  • 2/9

    निवासी जागा भाडेतत्वावर खासगी व्यक्तींना वैयक्तिक वापरासाठी दिल्यास त्यावर जीएसटी लागू होणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

  • 3/9

    भाडेकरूंनी दिलेल्या घरभाडयावर १८ टक्के जीएसटी लागू होईल, असा दावा करण्यात आला होता.

  • 4/9

    मात्र भाडेतत्वावरील घरांवर १८ टक्के जीएसटी आकरण्याच्या दाव्याला कोणतेही तथ्य नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

  • 5/9

    निवासी जागा जेव्हा व्यावसायिक वापरासाठी भाडेतत्त्वावर दिली जाईल, त्याचवेळी मिळणाऱ्या भाडयावर जीएसटी आकारला जाईल, असे सरकारने ट्वीटच्या माध्यमातून स्पष्ट केले.

  • 6/9

    वैयक्तिक वापरासाठी खासगी व्यक्तीला भाड्याने दिल्यावर जीएसटी लागू होणार नाही.

  • 7/9

    तसेच मालक किंवा भागीदाराने वैयक्तिक वापरासाठी निवासस्थान भाड्याने दिले तर त्यावर जीएसटी लागणार नसल्याचे त्यात म्हटले आहे.

  • 8/9

    केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिल्याने वैयक्तिक वापरासाठी स्थावर मालमत्ता भाडय़ाने घेणाऱ्या लोकांसाठी देखील ही दिलासादायक बाब आहे, असे केपीएमजीचे अभिषेक जैन यांनी सांगितले.

  • 9/9

    हा निर्णय म्हणजे सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा असल्याचं मानलं जात आहे. मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर भाडेतत्वावरील घरांसंदर्भातील चुकीची माहिती व्हायरल झाली होती. या स्पष्टीकरणामुळे या चुकीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

TOPICS
घरHomeजीएसटीGST

Web Title: Taking house on rent will you have to pay 18 percent gst modi govt clarifies scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.