• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. doing these 5 yoga poses will relieve your anxiety and fatigue gps

‘ही’ ५ योगासने केल्यास तुमची चिंता आणि थकवा दूर होईल

शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे फायदे भरपूर आहेत.

August 23, 2022 20:04 IST
Follow Us
  •  Doing these 5 yoga poses will relieve your anxiety and fatigue
    1/9

    शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे फायदे सर्वांनाच माहीत आहेत.

  • 2/9

    विविध अभ्यासांनुसार, असे निदर्शनास आलंय की, योगामुळे चिंता विकाराची लक्षणे कमी होण्यास मदत होते.

  • 3/9

    चिंतेवर सतत नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मात्र, लोकांना ते कसे हाताळायचे किंवा ते कसे कमी करायचे हे माहित नाही.

  • 4/9

    जेव्हा चिंता वाढते किंवा पॅनिक अटॅक येतो तेव्हा, योगा हा एक सराव आहे जो तुम्हाला यांपासून आराम मिळवून देऊ शकतो.

  • 5/9

    बटरफ्लाय पोझ: जर तुम्ही एखादी साधी पोज किंवा आसन करण्यास शोधत असाल तर तर बटरफ्लाय पोझ वापरून पहा. या आसनामध्ये पाठीचा कणा सरळ ठेवल्याने तणाव कमी होण्यास मदत होते.

  • 6/9

    अनुलोम विलोम: अनुलोम विलोममुळे तुमची सहिष्णुता, एकाग्रता आणि नियंत्रण हे सर्व सुधारते. याव्यतिरिक्त, तणाव आणि चिंता देखील कमी होते.

  • 7/9

    लेग्स-अप-द-वॉल पोझ: जेव्हा तुम्हाला व्यस्त मन शांत करण्याची गरज असते, तेव्हा लेग्ज-अप-द-वॉल पोझ नेहमीच फायदेशीर आहे.

  • 8/9

    चाईल्ड पोझ: जर तुमची चिंता तुम्हाला रात्री जागे ठेवत असेल , तर चाईल्ड पोझ करावी. यामुळे तुम्हाला शांत आणि सुरक्षित वाटू शकते.

  • 9/9

    पश्चिमोत्तानासन: योगाच्या सजग हालचालींचे तुमच्या मानसिक आरोग्यावर अनेक सकारात्मक परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे बसून पुढे वाकणे म्हणजेच पश्चिमोत्तानासनहे आसन यासाठी खूप प्रभावी आहे.(सर्व फोटो सौजन्य: संग्रहित फोटो)

TOPICS
योगाYogaहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Doing these 5 yoga poses will relieve your anxiety and fatigue gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.