• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. jaya kishori known as modern meera instagram post motivational happy quotes svs

काय दिसतंय यापेक्षा काय बघताय.. ‘मॉडर्न मीरा’ जया किशोरी यांची ‘ही’ ६ वाक्ये आहेत आनंदाची किल्ली

Jaya Kishori Advice: जया किशोरी या २७ वर्षीय तरुणीला ‘आधुनिक मीरा’ म्हणून ओळखले जाते

Updated: September 11, 2022 14:47 IST
Follow Us
  • Jaya Kishori Motivational Quotes
    1/12

    जया किशोरी या २७ वर्षीय तरुणीला ‘आधुनिक मीरा’ म्हणून ओळखले जाते.

  • 2/12

    जया किशोरी यांच्या काही प्रेरणादायी विचारांनी आपण दिवसाची सुरुवात करूया…

  • 3/12

    जया किशोरी म्हणतात की तुम्ही उद्या काय असणार आहात हे तुमच्या सवयीच ठरवत असतात

  • 4/12

    महान व्यक्तीला संधीची कमतरता कधीच जाणवत नाही.

  • 5/12

    तुम्हाला काय दिसतंय यापेक्षा तुम्ही काय बघताय हे महत्त्वाचं आहे

  • 6/12

    सुडाची भावना विनाशाची सुरुवात आहे, मन शांत ठेवणे महत्त्वाचे

  • 7/12

    कामाची आवड जपाल तर त्याचे फळ तुम्हाला मिळेलच

  • 8/12

    तुमचा जोडीदार शोधण्याआधी स्वतःला शोधा

  • 9/12

    वयाच्या ७ व्या वर्षांपासून अध्यात्माशी जोडलेल्या जया या तरुणाईला आपल्याश्या वाटतात.

  • 10/12

    जया किशोरी सोशल मीडियावर सक्रिय असून प्रेम, करिअर, नाती, व आत्मविश्वास अशा विषयांवरून त्या अगदी सहज शब्दात मार्गदर्शन करतात.

  • 11/12

    जया किशोरी यांचे भजनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहेत.

  • 12/12

    साध्या सोप्या व सर्वांना जोडतील अशा भाषेत त्यांचे व्हिडीओ असल्याने अध्यात्माची गोडी तरुणाईला लावण्यात त्यांचे योगदान आहे.

  • (सर्व फोटो: इंस्टाग्राम/iamjayakishori)
TOPICS
आनंदट्रेंडिंगTrendingमानसिक आरोग्यMental Healthलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Jaya kishori known as modern meera instagram post motivational happy quotes svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.