-
२६ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. या दरम्यान अनेक लोक उपवास करतात.
-
उपवास करताना साबुदाणा खिचडी खालल्यास शरीराला उर्जा मिळू शकते. (Photo : Unsplash)
-
साबुदाणा खिचडीमध्ये अनेक पोषकतत्व असतात. खिचडीत आयरन, कॉपर आणि जीवनसत्व ब ६ आढळते. (photo-freepik)
-
साबुदाणा खिचडीमुळे रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो. साबुदाण्याच्या खिचडीत पोटॅशियम असते जे रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत करते.
-
साबुदाण्याच्या खिचडीत कॅल्शियम असते. कॅल्शियम हाडे मजबूत ठेवण्यात मदत करते. (Source: Unsplash)
-
साबुदाण्याच्या खिचडीने वजन कमी होऊ शकते. साबुदाणा खिचडीत कॅलरीचे प्रमाण कमी असते त्यामुळे, ते वजन कमी करण्यात मदत करू शकते.
नवरात्रीच्या उपवासात खा साबुदाना खिचडी, भरपूर उर्जेसह मिळतील ‘हे’ फायदे
नवरात्रीला लोक उपवास करतात. यावेळी शरीराला उर्जा मिळण्यासाठी तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता. खिचडीचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
Web Title: Benefits of eating sabudana khichadi in navratri ssb