• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. during navratri these 4 zodiac signs will have special grace of goddess gps

नवरात्रीमध्ये ‘या’ ४ राशींवर राहील देवीची विशेष कृपा; नवरात्रीचे ९ दिवस ठरतील वरदान

यावर्षी २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.

Updated: September 25, 2022 23:32 IST
Follow Us
    navratri 2022
    मंगळवार, २६ सप्टेंबर २०२२ पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे.
  • 1/9

    शारदीय नवरात्रीमध्ये माँ दुर्गेच्या ९ रूपांची पूजा विधीनुसार केली जाते.

  • 2/9

    यावर्षी २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे.

  • 3/9

    ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, नवरात्रीच्या काळात काही राशींवर माँ दुर्गेची कृपा असेल.

  • 4/9

    या राशींसाठी नवरात्रीचे ९ दिवस वरदान ठरतील.

  • 5/9

    मिथुन: नशीब नक्कीच घडेल. नफा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तुम्हाला खूप सन्मान मिळेल. पद आणि प्रतिष्ठा वाढेल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

  • 6/9

    कन्या: आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. नोकरी-व्यवसायासाठी वेळ शुभ आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य मिळेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल.

  • 7/9

    तूळ: आर्थिक बाजू मजबूत राहील. कामात यश मिळवण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही. व्यवहारासाठी चांगला काळ. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल.

  • 8/9

    वृश्चिक: आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. नफा होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. कामात यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.(सर्व फोटो: संग्रहित)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeनवरात्री २०२४Navratri 2023

Web Title: During navratri these 4 zodiac signs will have special grace of goddess gps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.