-

आपले घर आणि कार्यालयाच्या आसपास पाणी साचू देऊ नये. (संग्रहित)
-
कुलरमधून पाणी काढल्यानंतर त्याला सुकू द्या. (संग्रहित)
-
फुटलेली भांडे, वापरात नसलेले टायर, कचरा घरात ठेवू नका. यात साचलेल्या पाण्यामध्ये डास अंडे देऊ शकतात. (संग्रहित)
-
पक्ष्यांना ज्या भांड्यामध्ये पिण्यासाठी पाणी देता, त्यातील पाणी नियमित बदलत राहा. (संग्रहित)
-
पाण्यीच टाकी स्वच्छ धुवा. (संग्रहित)
-
निर्माण कार्य सुरू असलेल्या ठिकाणी पाणी साचू देऊ नये. (संग्रहित)
-
पूर्ण बाह्यांचे कपडे, मोजे आणि बुटं घाला. याने डासांना चावण्याची संधी मिळणार नाही. (संग्रहित)
-
ताप आल्यावर डॉक्टरांना भेटा. (संग्रहित)
-
आपल्या आरोग्याची काळजी घ्या (pixabay)
डेंग्यू टाळण्यासाठी डासांची वाढ थांबवा, ‘हे’ उपाय करा
पावसाळ्यामध्ये डासांची संख्या अधिक होते आणि डेंग्यू हा आजार देखील डोके वर काढतो. डासांच्या माध्यमातून डेंग्यू हा विषाणू पसरतो. मनुष्याला हा रोग होऊ नये यासाठी डासांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. डास हे पाण्यामध्ये अंडी देतात. पुढील काही उपाययोजना केल्यास आपण डासांची वाढ थांबवू शकतो.
Web Title: Measures to stop the breeding of mosquitoes to avoid dengue ssb