• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. pregnant women should avoid doing these things that can cause excessive pain during birth svs

गरोदर स्त्रियांनी चुकूनही करू नयेत ‘या’ गोष्टी, अन्यथा प्रसूतीच्या वेळी होऊ शकतात असहनीय वेदना

Pregnancy Tips In Marathi: गरोदरपणात काही महिलांना असहनीय वेदना होतात तर काहींना अगदी सहज बाळाला जन्म देण्याचं सुख लाभतं. यामध्ये कोणताही चमत्कार नसून तुमच्या काही सवयी कारणीभूत ठरतात.

October 3, 2022 13:37 IST
Follow Us
  • Pregnant Women Should Avoid doing these things that can cause excessive pain during birth
    1/9

    गरोदरपणात रोजचा त्रास, मळमळ, अशक्तपणा टाळायचा असल्यास नियमित आयुष्यात काही सवयी टाळण्याचा सल्ला दिला जातो. या सवयी कोणत्या हे जाणून घेऊयात..

  • 2/9

    गरोदर महिलांनी वाकून करायची कामे टाळावीत. जमिनीवर बसताना आजूबाजूच्या वस्तूंचा आधार घ्यावा.

  • 3/9

    गरोदर महिलांनी गरम पदार्थ खाणे टाळावे. सुरुवातीच्या तीन महिन्यात तरी मसालेदार व जळजळीत पदार्थांचे सेवन करू नये.

  • 4/9

    घरात पाळीव मांजर किंवा कुत्रा असल्यास त्याच्या केसाचा त्रास होऊ शकतो म्हणून शक्यतो अंगावर खेळवू नये.

  • 5/9

    गरोदर स्त्रियांनी वजनाने जड वस्तू थेट उचलू नये.

  • 6/9

    घरात अनेकजण स्वच्छतेसाठी फिनाईल व केमिकल युक्त लिक्विड वापरून लादी पुसतात याच्या उग्र दर्पामुळे मळमळ जाणवू शकते. याऐवजी नैसर्गिक फुलांचा वापर करावा

  • 7/9

    प्रेग्नन्सीच्या महिन्यांमध्ये कोणतीही क्रिया घाईने करू नये तसेच शरीराला झटके देणे टाळावे.

  • 8/9

    गरोदर महिलांनी अति उष्ण किंवा अति थंड वातावरणात राहू नये. घरात हवा आखेलती राहील याची सोय करावी.

  • 9/9

    गरोदर स्त्रियांनी उभे राहून काम करणे टाळावे. बसतानाही पोटाला आधार मिळेल अशा पद्धतीने बसावे.

  • (फोटो: Pixabay)
TOPICS
गरोदरPregnantगर्भधारणाPregnancyलाइफस्टाइल न्यूजLifestyle News

Web Title: Pregnant women should avoid doing these things that can cause excessive pain during birth svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.