-
जास्त खाणे टाळण्यासाठी जांभळ्या कोबीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.
-
जांभळ्या कोबीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम आढळतात. जांभळ्या कोबीमध्ये फायबर असते, त्यामुळे जास्त वेळ भूक लागत नाही.
-
जांभळ्या कोबीचे सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.
-
कोबीमध्ये विशेषतः व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक आरोग्यास समर्थन देते आणि एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून देखील कार्य करते.
-
जांभळ्या कोबीच्या सेवनाने शरीराला आरोग्याच्या अनेक समस्यांपासून वाचवता येते.
-
हिरव्या कोबीप्रमाणेच तुम्ही जांभळ्या कोबीचाही तुमच्या आहारात भाजी म्हणून समावेश करू शकता.
-
जांभळ्या कोबीमध्ये आढळणारे पॉलिफेनॉल असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात.
-
जांभळ्या कोबीमध्ये ब्रासिनिन आढळते, जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. कर्करोगादरम्यान जांभळा कोबी खाण्याचा सल्लाही डॉक्टर देतात.
-
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही जांभळ्या कोबीच्या रसाचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य : pexels)
Photos: वजन कमी करण्यासाठी जांभळी कोबी उपयुक्त; जाणून घ्या आश्यर्यकारक फायदे…
वजन कमी करण्यासाठी भाज्यांचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते. प्रत्येक हंगामात येणाऱ्या भाज्या त्यांच्या आरोग्यदायी गुणधर्मांसाठी ओळखल्या जातात, त्यातीलच ही एक जांभळी कोबी आहे, जी लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, ए, के आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत मानली जाते, ज्यामुळे ते खाण्याचे फायदे आणखी वाढतात. ही जांभळी कोबी वजन कमी करण्यासाठी कशी मदत करू शकते, ते जाणून…
Web Title: Cabbage is useful for weight loss pdb