-
तुमच्या मुलाला रोज योग्य प्रमाणात तूप खायला लावा. यामध्ये असलेल्या ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे मुलांचा मेंदू तीक्ष्ण होतो.
-
कमकुवत मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पालकांनी व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेला आवळा मुलांना खायला द्यावे.
-
वजन वाढवण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या मुलांना पनीर चीला, पनीर सँडविच किंवा पनीर ब्रेड बनवून खाऊ घालू शकता.
-
मुलांना फळे खाऊ घाला.
-
मुगाच्या डाळीमध्ये बऱ्याच प्रमाणात प्रोटिनचा समावेश असतो. मुलांना ही डाळ खायला द्या.
-
ड्रायफ्रूटचे सेवन हा उत्तम पर्याय आहे. ड्रायफ्रुट्सची पावडर बनवा आणि दररोज एक चमचा दुधात मिसळून मुलाला द्या.
-
काही प्रमाणास मांसाहारी पदार्थ, मुलांना द्या.
-
मुलांसाठी अनेक प्रकारच्या भाज्या ही उपयुक्त ठरतात.
-
भात आणि चपातीमध्ये कार्बोहायड्रेटचा समावेश असतो. हे मुलांसाठी खूप उपयुक्त ठरते. (फोटो सौजन्य : Freepik)
Photos : नाश्त्यातील ‘हे’ सुपरफूड्स कमजोर मुलांसाठी ठरतील आरोग्यदायी; आजपासूनच खाऊ घाला…
आपलं मुल सुदृढ असावं असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते. पण कधी कधी काही मुले ही अत्यंत अशक्त असतात. त्यांचा शारीरिक विकास म्हणावा तितक्या वेगाने आणि चांगल्या प्रकारे होत नाही. अशा मुलांचे वजन वाढवण्यासाठी त्याच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज आपण अशा सुपरफूड्सबद्दल जाणून घेऊया ज्यांचा प्रभाव पंधरा दिवसांत लहान मुलावर दिसेल आणि मुले…
Web Title: These breakfast superfoods will be healthy for vulnerable children pdb