• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. food that give energy after workout ssb

व्यायामानंतर ‘या’ पदार्थांचे करा सेवन, शरिराला मिळेल ऊर्जा

वजन कमी करण्यासाठी लोक जीममध्ये जातात. मात्र तेथे शारीरिक व्यायाम केल्यानंतर शरिराची ऊर्जा कमी होते. शरिराची ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्ही आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करू शकता. कोणते आहेत हे पौष्टिक पदार्थ, जाणून घ्या.

October 24, 2022 17:45 IST
Follow Us
  • energy giving foods
    1/9

    मजबूत शरिरयष्टी बनवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी लोक जीममध्ये जातात. मात्र तेथे शारीरिक व्यायाम केल्यानंतर शरिराची ऊर्जा कमी होते. (source – indian express )

  • 2/9

    शरिराची ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्ही आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करू शकता. (source – indian express)

  • 3/9

    जीममध्ये व्यायाम केल्यानंतर या पदार्थांचे सेवन केल्याने तुम्हाला ऊर्जा मिळेल. तर चला, या पदार्थांबाबत जाणून घेऊया. (source – संग्रहित छायाचित्र )

  • 4/9

    पनीर हे प्रथिन्यांचे चांगले स्त्रोत आहे. पनीर हे स्नायूंसाठी फायदेशीर आहे. तुम्ही व्यायाम केल्यानंतर पनीरचे सेवन करू शकता. (source – freepik)

  • 5/9

    तुम्ही पनीर कच्चे खाऊ शकता किंवा ते सलादच्या स्वरुपात सेवन करू शकता. पनीर तुम्हाला भरपूर ऊर्जा देईल. (source – loksatta)

  • 6/9

    सुक्या मेव्याच्या सेवनाने तुम्हाला ऊर्जा मिळू शकते. व्यायाम केल्यानंतर तुम्ही काजू, बदाम, पिस्ता खा. सुका मेवा जीवनसत्व आणि खनिज्यांनी परिपूर्ण असतो. (source – loksatta)

  • 7/9

    तुम्ही आहारामध्ये फळांचा समावेश करू शकता. हंगामी फळे तुम्हाला ऊर्जा देण्याचे कार्य करतात. त्यांच्या सेवनाने पोट देखील दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. (source – संग्रहित छायाचित्र)

  • 8/9

    तुम्ही सफरचंद, केळी, अवाकाडो आणि इतर फळांचे सेवन करू शकता. (source – loksatta)

  • 9/9

    आहारात तुम्ही हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. व्यायाम केल्यानंतर पालक, ब्रोकोली इत्यादी हिरव्या भाज्यांचे सेवन करू शकता. हिरव्या पालेभाज्यांच्या सेवनाने तुम्हाला ऊर्जा मिळेल. (source – संग्रहित छायाचित्र)

TOPICS
लाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Food that give energy after workout ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.