Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. lipstick side effects on pregnancy ayurvedic herbal lip balm and perfect make up tips svs

ओठांना सूज ते गर्भधारणेत अडथळा; मेकअप बॅग मधील ‘ही’ मैत्रीण असा करते आरोग्याचा घात, पाहा पर्याय

Health News: नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या माहितीनुसार, लिपस्टिक खराब येऊ नये यासाठी अनेक रासायनिक घटक वापरलेले असतात

Updated: October 27, 2022 18:24 IST
Follow Us
  • Lipstick Side Effects on Pregnancy Ayurvedic Herbal Lip Balm And Perfect Make up Tips
    1/12

    लिपस्टिक ही प्रत्येक स्त्रीची बेस्ट फ्रेंड असते पण तुमची ही मैत्रीण तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

  • 2/12

    नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या माहितीनुसार जेव्हा लिपस्टिकमधील रसायने तोंडमार्फत पोटात प्रवेश करतात तेव्हा अनेक पोटांचे विकार बळावण्याची शक्यता असते.

  • 3/12

    लिपस्टिक खराब येऊ नये यासाठी अनेक रासायनिक घटक वापरलेले असतात यामुळे ऍलर्जीचा धोका असतो.

  • 4/12

    लिपस्टिक मधील रसायनांमुळे केवळ ओठच नव्हे तर डोळे, नाक व चेहऱ्याच्या त्वचेवरही परिणाम दिसू शकतो.

  • 5/12

    लिपस्टिकमध्ये असणाऱ्या बिस्मथ ऑक्सिक्लोराईडमुळे ओठांना खाज सुटणे, ओठाच्या आजूबाजूची त्वचा लाल होणे असे त्रास होऊ शकतात.

  • 6/12

    लिपस्टिकमध्ये मोठ्या प्रमाणात कॅडमियम असल्यामुळे किडनीच्या आजारांचा धोका असतो.

  • 7/12

    लिपस्टिक मध्ये असणाऱ्या मँगनीज व लीड मुळे ओठ सुकण्याची व ओठातून रक्त येण्याची समस्यां जाणवू शकते.

  • 8/12

    लिपस्टिक मधील लीड मुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी आयुर्वेदिक लिपस्टिकचा नक्कीच विचार करावा.

  • 9/12

    अलीकडे बाजारात अनेक हर्बल म्हणजेच आयुर्वेदिक घटकांपासून बनलेल्या लिपस्टिक उपलब्ध आहेत.

  • 10/12

    जर आपल्याला ऍलर्जीचा धोका टाळायचा असेल तर या हर्बल लिपस्टिक नक्कीच विचारात घेऊ शकता.

  • 11/12

    जेव्हा आपण लिपस्टिक वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे. लिपस्टिक आधी बेस म्हणून ओठांवर लीप बाम लावणे फायद्याचे ठरू शकते.

  • 12/12

    लिपस्टिक लावून कधीच झोपू नये. मेकअप उतरवताना साधं तूप लावून ओठांना सुरक्षित ठेवू शकता.

  • (सर्व फोटो: संग्रहित/ संपादित)
TOPICS
आयुर्वेदिक उपचारAyurvedic Treatmentब्यूटी टिप्सBeauty Tipsलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Lipstick side effects on pregnancy ayurvedic herbal lip balm and perfect make up tips svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.