Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. ginger turmeric milk tulsi juice citrus fruits natural home remedies to protect yourself from air pollution pns

Air Pollution: वायुप्रदूषणापासून वाचण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करतील मदत

Updated: November 4, 2022 18:54 IST
Follow Us
  • Ginger turmeric milk tulsi juice citrus fruits Natural Home remedies to protect yourself from air pollution
    1/15

    हिवाळ्यातील धुके, वातावरणात होणारे बदल, प्रदूषण या कारणांमुळे तब्येतीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

  • 2/15

    वातावरणातील या बदलामुळे दमा किंवा श्वासाशी निगडित आजार असणाऱ्यांना अधिक काळजी घेण्याची गरज असते, इतकेच नाही तर अशा समस्या नसणाऱ्यांना देखील नव्याने काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

  • 3/15

    अशावेळी वायुप्रदूषणापासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.

  • 4/15

    तुळशीचा रस : तुळशीचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर मानला जातो.

  • 5/15

    याचे सेवन श्वसन संस्था आणि फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.

  • 6/15

    हळदीचे दूध : हळदीमध्ये अँटीइन्फ्लामेंटरी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. हळदीचा रोजच्या जेवणात समावेश केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

  • 7/15

    हिवाळ्यात सतत घशाची खवखव होते, यावर देखील हळद गुणकारी औषध मानले जाते.

  • 8/15

    तसेच हळदीमध्ये आढळणारे करक्यूमिन अ‍ॅसिड शरीरासाठी औषधाप्रमाणे काम करते. त्यामुळे दुधामध्ये हळद टाकून त्याचे नियमित सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

  • 9/15

    आले : आल्यामध्ये अँटी- इन्फ्लॉमेंटरी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

  • 10/15

    बॅक्टेरिया, व्हायरस यांमुळे हिवाळ्यात बळावणाऱ्या आजरांपासून वाचण्यासाठी आले फायदेशीर ठरते. तसेच दम्याचा आजार असणाऱ्यांसाठी देखील आले फायदेशीर ठरते.

  • 11/15

    आंबट फळं : आंबट फळांच्या सेवनाने विषारी वायुमुळे शरीरावर होणाऱ्या प्रभावापासून संरक्षण मिळण्यास मदत मिळते.

  • 12/15

    यासाठी बदलत्या वातावरणात लिंबू, आवळा, संत्री या ‘विटामिन सी’युक्त फळांचा रोजच्या आहारात समावेश करावा.

  • 13/15

    (येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

  • 14/15

    (फोटो सौजन्य : Freepik)

  • 15/15

    (हे ही पाहा : Intermittent fasting: वजन कमी करण्याच्या ‘या’ पद्धतीने आई बनण्यास येऊ शकतो अडथळा; संशोधकांनी केले अलर्ट)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Ginger turmeric milk tulsi juice citrus fruits natural home remedies to protect yourself from air pollution pns

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.