• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. drinks to increase immunity to tackle air pollution ssb

‘या’ ५ सुपरफुड्सचे करा सेवन, वायू प्रदूषणाच्या हानीकारक परिणामांपासून मिळू शकते सुरक्षा

वायू प्रदूषण शरीरासाठी हानीकारक आहे. दूषित हवेमुळे हृदय, फुफ्फुसांना नुकसान होऊ शकते. यामुळे इतर आजार डोके वर काढू शकतात. दिल्लीमध्ये वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. देशातील इतर काही शहरांमध्येही प्रदूषण वाढले आहे. अशात शरीराला निरोगी ठेवण्यासाठी रोगप्रतिकारशक्तीची मदत लाभते. विषारी घटकांचा शरीरावर प्रभाव होऊ नये यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. काही पौष्टिक पदार्थांचे सेवन करून…

November 11, 2022 13:53 IST
Follow Us
  • drinks to increase immunity
    1/15

    ग्रीन टी: ग्रीन टीपासून अँटि-ऑक्सिडेंट्स मिळतात. (source – संग्रहित)

  • 2/15

    अँटि-ऑक्सिडेंट्स शरीराला डिटॉक्स करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात. (source – संग्रहित)

  • 3/15

    सर्दी, खोकला, घशात वेदनेची लक्षणे दिसून आल्यास ‘ग्रीन टी’चे सेवन फायदेशीर ठरू शकते. (source – संग्रहित)

  • 4/15

    संत्र्याचे ज्यूस : जीवनसत्व क असलेले पदार्थ सर्दी, खोकल्यापासून आराम देऊ शकतात. (Source – Getty ImagesThinkstock)

  • 5/15

    जीवनसत्व क पांढऱ्या रक्तपेशा तयार करण्यासाठी प्रोत्साहित करते. या पेशा संसर्गांशी दोन हात करतात. (source – indian express)

  • 6/15

    ग्रेपफ्रुट, संत्रा, टॅन्जेरिन्स, लिंबू यांमध्ये जीवनसत्व क सह अनेक पोषक तत्व असतात. एक ग्लास संत्र्याचे ज्यूस रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करू शकते. (source – thinkstock)

  • 7/15

    टमाटरचे सूप : टमाटरमध्ये ‘जीवनसत्व क’सह अनेक पोषक तत्व असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात. (source – जनसत्ता)

  • 8/15

    टमाटरमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते आणि त्यापासून फायबर देखील मिळते. (source – indian express)

  • 9/15

    प्रदूषण आणि हवामानातील बदलांच्या हानीकारक प्रभावापासून शरीराचे संरक्षण करण्याव्यतिरिक्त ते पचन सुधारण्यातही मदत करते. (source – pixabay)

  • 10/15

    हळदीचे दूध: हळद मसाला पदार्थ आहे, जे तिच्या दाहक-विरोधी आणि इतर पौष्टिक गुणधर्मांसाठी लोकप्रिय आहे. (source – unsplash)

  • 11/15

    हळदीच्या दुधाच्या सेवनाने वायू प्रदूषणाच्या परिणामांशी लढण्यात मदत होते. (source – freepik)

  • 12/15

    गरम हळदीचे दूध शरीराला सर्दी, खोकला, फ्ल्यू आणि इतर हंगामी संक्रमणांपासून बरे करू शकते. (source – unsplash)

  • 13/15

    पाणी: पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड तर राहातेच शिवाय रोगप्रतिकारशक्तीही सुधारते. (source – )

  • 14/15

    सोबत पाण्याची बॉटल ठेवा. (source – pexels)

  • 15/15

    हानीकारक विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढण्यासाठी काही मिनिटांनी पाणी पित राहा. (source – संग्रहित)

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Drinks to increase immunity to tackle air pollution ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.