• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. world diabetes day 2022 tips to control blood sugar level ssb

World Diabetes day 2022 : रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय, फरक दिसेल

World Diabetes day 2022 : रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेह ही स्थिती निर्माण होते. मधुमेह होण्याला दोन कारणे जबाबदार आहेत. स्वादुपिंड पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नसेल (टाईप वन) किंवा तयार झालेल्या इन्सुलिनला पेशींकडून प्रतिसाद मिळत (टाईप टू) नसल्यास पेशींमध्ये ग्लुकोज शोषणाच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो, परिणामी रक्तात साखरेचे प्रमाण वाढून मधुमेहाची समस्या उद्भवते. काही…

November 14, 2022 16:51 IST
Follow Us
  • world diabetes day
    1/9

    मेथीच्या बियांमध्ये ट्रायोनिललाइन आणि अल्कोलाइट असते, जे कार्बोदकांचे पचन आणि त्यांच्या शोषणाची प्रक्रिया मंद करते. मेथीच्या बिया बारीक करून त्याचे पावडर बनवा. रोज सकाळी एक चमचा हे पावडर खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. (source – indian express)

  • 2/9

    हळद : आयुर्वेदानुसार हळद हे अत्यंत शक्तिशाली आणि उपयुक्त औषधी आहे. (source – freepik)

  • 3/9

    हळद साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. जलद परिणामांसाठी हळद आणि आवळा एकत्र घ्या. (source – pixabay)

  • 4/9

    गुडमार : गुडमारच्या सेवनाने शरीरात इन्सुलिनचे उत्पादन वाढते आणि साखरेचे प्रमाण कमी होण्यात मदत होते. गुडमार वजन आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी देखील मदत करते. गुडमारची पाने चघळा किंवा ४०० मिलीग्राम पावडरने चहा बनवून प्या. (source – social media/jansatta)

  • 5/9

    जांभूळ : जांभळातील बियांमध्ये ग्लाइकोसाइड असते जे साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. जांभूळ अतिरिक्त साखरेला उर्जेत रुपांतर करते. जांभळाच्या बिया बारिक करून ताकासोबत ४६ ग्राम दिवसातून दोनदा घ्यावे (source – pixabay )

  • 6/9

    कडुलिंबाचा वापर : आयुर्वेदानुसार कडुलिंब खूप फायदेशीर आहे. कफ दोष संतुलित करण्याबरोबरच कडुलिंब इन्सुलिनवरील अवलंबित्व कमी करते. कडुलिंब रक्तप्रवाह सामान्य करते आणि साखरेचे प्रमाण कमी करण्यातही मदत करते. ४५ पाणांचे नियमित सेवन किंवा ज्यूसमध्ये मसळून प्या. (source – indian express)

  • 7/9

    त्रिफळा: त्रिफळा हे अतिशय उपयुक्त औषध आहे. ते स्वादुपिंडाच्या कार्यात मदत करून शरीराला इन्सुलिन तयार करण्यास मदत करते. गरम पाण्यात एक चम्मक त्रिफळा पावडर टाकून त्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढणार नाही. (source – social media)

  • 8/9

    बेलपान हे मधुमेहात फायदेशीर ठरू शकते. बेलाची पाने बारीक करून त्यांचे रस काढा. २० मिलीलीटर रसात काळी मिरी आणि चवीनुसार मीठ मिसळून प्या. याने साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. (source – जनसत्ता)

  • 9/9

    कारले : रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही नियमित कारल्याचे रस पिले पाहिजे. याने तुम्हाला वारंवार लघ्वी येणार नाही. कारल्यात चारेंटाईन नावाचे तत्व असते जे साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. कारल्याच्या बिया वेगळ्या करून त्याचे पावडर करून देखील वापर करता येऊ शकतो. (source – लोकसत्ता संग्रहित)

TOPICS
मधुमेहDiabetesलाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: World diabetes day 2022 tips to control blood sugar level ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.