-
Blood Sugar Level Per Age Chart: मधुमेहाचा त्रास तर अलीकडे तरुणांसहित लहान मुलांमध्येही दिसून येतो
-
जर आपल्याला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर शरीर ऍक्टिव्ह राहणे खूप गरजेचे आहे.
-
तणाव न घेता व आहारावर नियंत्रण ठेवून आपण मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता,
-
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास हृदय, किडनी, फुफ्फुसे व डोळ्यांचे विकारही होऊ शकतात.
-
वयाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर शरीरातील साखरेचे प्रमाण तपासून घ्यायला हवे, चला तर मग आज आपण याविषयी सविस्तर माहिती घेऊयात.
-
६ ते १२ या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण ८० ते १८० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण १०० ते १८० mg/dl असायला हवे.
-
१३ ते १९ या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण ७० ते २५० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण ९० ते १५० mg/dl असायला हवे.
-
२० ते २६ या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण १०० ते १८० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण १०० ते १४० mg/dl असायला हवे.
-
२७ ते ३२ या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण १०० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण १०० ते १४० mg/dl असायला हवे.
-
३३ ते ४० या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण १४० mg/dl तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण ९० ते १५० mg/dl असायला हवे.
-
५० ते ६० या वयोगटात रिकाम्या पोटी साखरेचे प्रमाण तर रात्रीच्या जेवणानंतर साखरेचे प्रमाण १४० ते १५० mg/dl असायला हवे.
-
रक्तातील साखरेचे अचूक प्रमाण जाणून घेण्यासाठी सकाळी टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी अनसे पोटी चाचणी घेतल्यास अधिक अचूक परिणाम दिसून येतो.
तुमच्या वयानुसार रक्तातील साखरेचे प्रमाण किती असायला हवे? कधी करावी चाचणी? जाणून घ्या
Blood Sugar Level Per Age Chart: आहारावर नियंत्रण ठेवून आपण मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता मात्र यासाठी रक्तातील साखरेची पातळी किती असायला हवी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे
Web Title: What is perfect blood sugar level as per your age easy chart how to check blood sugar world diabetes day 2022 svs