• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. asafoetida could give relief in stomach related problems ssb

हिंगचा असा करा वापर, अ‍ॅसिडिटीसह पोटासंबंधी ‘या’ ५ आजारांपासून मिळेल आराम

हिंग ही जेवणाची चव वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. हिंग चांगले पचन होण्यात मदत करते. तसेच ती गॅस, पोटाची सूज आणि वेदनांपासून देखील आराम देऊ शकते. पोटासंबंधी काही आजारांपासून सुटका मिळण्यासाठी हिंगचा वापर कशा प्रकारे करावा, याबाबत आज आपण जाणून घेऊया.

November 15, 2022 13:31 IST
Follow Us
  • asafoetida benefits
    1/9

    अॅसिडिटी : बऱ्याच काळापासून पोटात गॅस आणि अॅसिडिटीची समस्या असल्यास नाभीवर हिंग लावल्याने या समस्यांपासून आराम मिळू शकतो. (source – indian express)

  • 2/9

    या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गरम पाण्यात हिंग मिसळून त्याची पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट नाभीवर लावा. असे केल्याने गॅस संपण्यास मदत होईल. या उपायाने अपचनाच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. (source – pixabay)

  • 3/9

    पोटाची सूज: अनेकवेळा सतत पोटात वेदना होत असल्यास पोटात सूज होते. (source – freepik)

  • 4/9

    या समस्येपासून आराम मिळण्यासाठी नाभीवर हिंग लावा. असे सतत केल्याने आराम मिळू शकते. (source – freepik)

  • 5/9

    हिंग लावल्याने पोट थंड राहाते: हिंगमध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल मिसळून ते नाभीवर लावा. (source – jansatta)

  • 6/9

    असे केल्यानंतर काही वेळ झोपून राहा. असे नियमित केल्याने पोट थंड राहाते. (source – indian express)

  • 7/9

    पोटाच्या वेदनेपासून मुक्ती : पोटात वेदना होत असल्यास तुपात हिंग मसळून त्यास नाभीवर लावून ५ ते १० मिनिटे झोपून राहा. असे केल्याने पोटाच्या वेदनेपासून आराम मिळू शकते.

  • 8/9

    अपचनच्या समस्येपासून मिळेल आराम : हिंग अपचनाच्या समस्येमध्ये फायदेशीर ठरू शकते. (source – jansatta)

  • 9/9

    नाभीवर हिंग लावल्याने जेवण व्यवस्थीत पचते आणि पचनतंत्र चांगले राहाते. (source – jansatta)

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Asafoetida could give relief in stomach related problems ssb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.