Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. ou should not eat these food with black java plum jamun fruit milk turmeric spice nss

Black Plum: जांभळं खाताना या तीन गोष्टींची काळजी घ्या, तुमचं आरोग्य उत्तम राहील

जांभळं खाताना या तीन गोष्टींची काळजी घेतल्यावर आरोग्य उत्तम राहतं.

Updated: December 5, 2022 18:45 IST
Follow Us
  • जांभूळ दिसायला खूप लहान असतो. पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर न्यूट्रिएंट्स प्रमाण असतं. तुम्ही जांभूळ खाल्ल्यावर शरीराला मोठ्या प्रमाणावर आयर्न, कॅल्शियम, फॉस्परस, सोडीयम, मॅग्नेशियम, विटॅमिन बी आणि विटॅमीन सी मिळते. (image-freepik.com)
    1/9

    जांभूळ दिसायला खूप लहान असतो. पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर न्यूट्रिएंट्स प्रमाण असतं. तुम्ही जांभूळ खाल्ल्यावर शरीराला मोठ्या प्रमाणावर आयर्न, कॅल्शियम, फॉस्परस, सोडीयम, मॅग्नेशियम, विटॅमिन बी आणि विटॅमीन सी मिळते. (image-freepik.com)

  • 2/9

    जांभूळ खाल्ल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण राहतं. दातांची स्वच्छता, वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. मात्र, या फळासोबत या तीन गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.(image-freepik.com)

  • 3/9

    लांबट आकाराची जांभळे चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते.(image-freepik.com)

  • 4/9

    जांभळामध्ये लोहतत्त्व जास्त प्रमाणात असते. जांभळाच्या सेवनामुळे रक्त शुद्ध व लाल होते. साधरणत: जांभळांचा मोसम एप्रिल- मे महिन्यात असतो. (image-freepik.com)

  • 5/9

    हळद ही एक आयुर्वेदीक ओषधी आहे. हळद आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पण जांभळासोबत हळद कधीच खाऊ नका. कारण त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे पोटात दुखणे, अस्वस्थ वाटणं आणि अॅलर्जी होण्याचा धोका असतो. (image-freepik.com)

  • 6/9

    जांभळासोबत कधीच मिल्क प्रोडक्ट्स खायचे नाहीत. कारण याचं सेवन केल्यावर पोटात दुखण्याची समस्या निर्माण होते. तसंच पचनक्रिया, जळजळ यांसारख्या समस्या उद्भवतात. जांभूळ खाण्याआधी किंवा नंतर दुध प्यायचे नाही. (image-freepik.com)

  • 7/9

    जांभूळ खाण्याआधी किंवा खाल्ल्या नंतर लोणचं खाऊ नका. कारण लोणचं खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते. तसंच तुम्हाला उलटी होऊ शकते. (image-freepik.com)

  • 8/9

    जांभळाचे बी व साल मधुमेह आजारावर अत्यंत उपयुक्त असते. (image-freepik.com)

  • 9/9

    लांबट आकाराची जांभळे चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. (image-freepik.com)

TOPICS
दूधMIlkदूध उत्पादनMilk Productionहेल्थ न्यूजHealth News

Web Title: Ou should not eat these food with black java plum jamun fruit milk turmeric spice nss

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.