Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. neena gupta looks evergreen at 63 know her fitness secrets mmj

६३ व्या वर्षीदेखील नीना गुप्ता दिसतात चिरतरुण; जाणून घ्या, त्यांच्या फिटनेसचे रहस्य

निरोगी राहण्याचा सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे चालणे. चालल्याने शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते असा नीना यांचे म्हणणे आहे.

Updated: February 15, 2023 11:59 IST
Follow Us
  • Neena Gupta
    1/9

    दिवसभरात भरपूर पाणी पिऊन नीना स्वतःला हायड्रेट ठेवतात. यामुळे त्यांची त्वचा तजेलदार राहते.

  • 2/9

    कडक उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नीना नेहमी सनस्क्रीनचा वापर करतात.

  • 3/9

    नीना शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी प्राणायाम, योग आणि व्यायामाच्या इतर प्रकारांचा अवलंब करतात.

  • 4/9

    निरोगी राहण्याचा सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे चालणे. चालल्याने शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते असे नीना यांचे म्हणणे आहे.

  • 5/9

    नीना आपल्या दैनंदिन आहारात ताज्या भाज्या, फळे, सॅलड यांचा नियमित समावेश करतात. यामुळे त्यांची त्वचा तसेच आरोग्य निरोगी राहते.

  • 6/9

    नीना कधीतरी स्ट्रीट फूडही खातात. पण ते पदार्थ खाताना त्यांचं प्रमाण मर्यादित असावं असं नीना यांचं म्हणणं आहे.

  • 7/9

    त्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन टाळतात.

  • 8/9

    वजन आटोक्यात ठेवण्यासाठी नीना विशेष डाएटचा अवलंब करत नाही .

  • 9/9

    कोणत्याही पदार्थाचे ठराविक प्रमाणात सेवन करणं हा शरीर सुदृढ ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे असे नीना यांचे म्हणणे आहे. (Photo: Neena Gupta/Instagram)

TOPICS
फिटनेसFitnessहेल्दी फूडHealthy Foodहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Neena gupta looks evergreen at 63 know her fitness secrets mmj 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.