scorecardresearch

Fitness News

a type of yoga asanas that improves health and digestive system
स्नायू व पचनसंस्थेचे आरोग्य सुधारणारे आसन

सूर्यनमस्कारातील ‘हस्तपादासना’मुळे पाठीचा कणा, गुडघे, घोटे यांचे स्नायू, पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते. मासिक पाळीची पोटदुखी कमी करण्यासाठी, ओटीपोटातील रक्तसंचय कमी करण्यासाठी…

“एक स्वप्न आहे, जे माझ्या मनात…” ६७व्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी व्यक्त केली ‘ती’ इच्छा

आज अनुपम खेर यांचा ६७वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांनी इंस्टाग्रामवरून एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Body Fitness: जीमला न जाता घरी ‘या’ टिप्स फॉलो करून मिळवा चांगले मसल्स आणि योग्य फिटनेस

तुम्ही जिममध्ये न जाता चांगले मसल्स आणि योग्य फिटनेस मिळवू शकता. या पद्धती तुम्ही तुमच्या घरीही वापरू शकता.

lifestyle
सुष्मिता सेनप्रमाणे तुम्हालाही सुंदर दिसायचे आहे, तर फिटनेस आणि सौंदर्यासाठी करा ‘हे’ वर्कआउट्स

तुम्हालाही वयाच्या ४६ व्या वर्षी सुष्मितासारखे छान दिसायचे असेल तर तिच्या व्यायाम पद्धतींबद्दल जाणून घ्या.

lifestyle
गर्भधारणेनंतर पुन्हा फिटनेस मिळविण्यासाठी अधिक चांगले आणि सोपे पर्याय म्हणून करा ‘हे’ २ व्यायाम

प्रसूतीनंतर तुम्ही ओव्याचे पाणी अवश्य घ्यावे, ते तुमचे चयापचय सुधारते, ज्यामुळे तुमचे वजन कमी होते.

lifestyle
तुम्हाला विराट कोहलीसारखे तंदुरुस्त व्हायचे असेल, तर ‘हा’ व्यायाम करावा लागेल, नेहमीच राहाल फिट

धावण्याचे फायदे बरेच आहेत, परंतु सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे स्नायू खूप मजबूत होतात.

lifestyle
अभिनेत्री सुष्मिता सेनचे केवळ सौंदर्यच नाही तर फिटनेसचेही आहेत चाहते, जाणून घ्या ‘हा’ फिटनेस मंत्र

अभिनेत्री सुष्मिता सेन ही अभिनेत्री तिच्या शारीरिक तंदुरुस्तीसोबतच तिच्या मानसिक आरोग्याची विशेष काळजी घेते.

lifestyle
अभिनेत्री मंदिरा बेदीने वर्कआउटमधल्या विविधतेबद्दल दिली माहिती, काय आहे ते जाणून घ्या

तुमच्या शरीराचे वजन कमी करण्यासाठी तुम्ही केटलबेल, मेडिसिन बॉल इत्यादींचा वापर करून रेझिस्टन्स वर्कआउट्स वाढवू शकतात.

lifestyle
अभिनेत्री रवीना टंडन वयाच्या ४७ व्या वर्षीही तरुण दिसते, जाणून घ्या तिचा ‘हा’ फिटनेस मंत्र

रवीना टंडन सोशल मीडियावर सक्रिय राहते आणि तिच्या चाहत्यांना ती स्वतःला कशी फिट ठेवते हे सांगत असते.

lifestyle
अनन्या पांडेसारखी फिगर मिळवायची आहे का? तर अनन्या पांडेच्या फिटनेस सिक्रेट बरोबर ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!

संतुलित आहार आणि व्यायामाबरोबरच अनन्या तिची फिगर चांगली मेंटेन ठेवते.

What causes joint pain monsoon gst 97
पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढलाय? जाणून घ्या कारणं आणि उपाय

पावसाळ्याच्या दिवसांत हाडांची समस्या अधिक जाणवते. ह्यातून आराम मिळवण्यासाठी कोणकोणते उपाय आहेत? पाहूया

how 7 minute workout actually works gst 97
फक्त ७ मिनिटांचा व्यायाम ठरतोय प्रभावी? जाणून घ्या

एका अभ्यासात असं मांडण्यात आलं आहे कि, ‘७ मिनिट वर्कआउट’द्वारे तुम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त रिझल्ट मिळवू शकता.” मात्र,…

yoga poses for weight loss
वजन कमी करण्यासाठी करा ‘ही’ योग आसन!

वजन कमी करण्याचा जिम किंवा अन्य गोष्टींपेक्षाही साधा सोप्पा मार्ग म्हणजे योग आसन. नियमितपणे योगासने केल्यास वजन कमी होऊ शकते.

Do you really need snack with chai or coffee
चहा-कॉफी आणि बरंच काही? जाणून घ्या, स्नॅक्सची तुम्हाला खरंच गरज असते का?

चहा-कॉफीच्या कपसोबत बिस्किट्स, कुकीज, फरसाण, चिवडा असं बरंच काही लागतंच. पण तेव्हा आपल्याला खरंच भूक लागलेली असते का?

bowl of sprouts
हेल्दी ब्रेकफास्टसाठी दिवसाची सुरुवात करा ‘या’ पदार्थाने!

उच्च प्रथिने असलेले पदार्थ नाश्त्यामध्ये खावेत. मोड आलेले पदार्थ खाल्ल्यामुळे चांगली रोगप्रतिकार शक्ती शरीरात निर्माण होते. वजन कमी करण्यासाठीही मदत…

chocolate can help body burn fat
दिवसातील ‘या’ वेळी मिल्क चॉकलेट खाल्ल्याने कमी होऊ शकते शरीराची चरबी!

सकाळी किंवा संध्याकाळी चॉकलेट खाल्ल्याचा परिणाम भुकेवर, झोपेवर आणि इतर गोष्टींवरही होतो.

lifestyle
विकी कौशल घेतोय ‘ब्राझिलियन मार्शल आर्ट’ आणि ‘गिंगा कॅपोइरा’चं खास प्रशिक्षण

विकी कौशलने इन्स्टाग्रामला ट्रेनरसोबत प्रशिक्षण घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे

lifestyle
डोळ्यांचे विकार दूर करण्यासाठी करा या पाच गोष्टी….

योग आसन, प्राणायाम, मेडिटेशन हे प्रकार केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी मदत होते. आणि चांगले आरोग्य मिळते.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

ताज्या बातम्या