• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. conjunction of saturn and mercury in kumbh these zodiac signs rich with huge bank balance marathi astrology pdb

३० वर्षानंतर जुळून आलाय ‘हा’ अद्भुत योग; बुध-शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींना वर्षभर मिळू शकतो पैसाच पैसा

Conjunction Of Shani And Budh: तब्बल तीस वर्षानंतर अद्भूत योग बनला आहे. हा योग काही राशींच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

February 28, 2023 13:33 IST
Follow Us
  • planet change february horoscope
    1/12

     वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट कालावधीत इतर ग्रहांशी संयोग बनवतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि देश-जगावर होताना दिसतो.

  • 2/12

    बुध आणि शनि ग्रहांची ३० वर्षांनतर कुंभ राशीत युती झाली आहे. शनि आणि बुध हे मित्र ग्रह असल्याने त्याचा मानवी जीवनावर सकारात्मक फरक दिसून येईल.

  • 3/12

    ज्योतिष शास्त्रानुसार बुध आणि शनिदेव यांच्यात मैत्रीची भावना असल्याने ज्योतिषशास्त्रात हा संयोग महत्त्वाचा मानला जातो. 

  • 4/12

    या युतीचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण अशा तीन राशी आहेत, ज्यांच्यासाठी ही युती फायदेशीर ठरु शकते, चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

  • 5/12

    शनि आणि बुध यांची युती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. कारण ही युती तुमच्या राशीतून अकराव्या घरात तयार होत आहे. ज्याला उत्पन्न आणि नफा समजला जातो. म्हणूनच यावेळी तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

  • 6/12

    यासोबतच पूर्वी केलेल्या कामाचाही तुम्हाला यावेळी फायदा होऊ शकतो. आर्थिक आणि व्यवसायात तुमचे नशिब चमकू शकते. दुसरीकडे, नव्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होऊ शकतो. व्यवसायासाठी हा काळ उत्तम राहू शकतो.

  • 7/12

    वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शनि आणि बुध यांचा संयोग शुभ ठरू शकतो . ही युती तुमच्या संक्रमण कुंडलीच्या कर्म भावावर तयार होत आहे. त्यामुळे हा काळ नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. तसेच सरकारी नोकरी करणाऱ्यांनाही या काळात विशेष लाभ मिळू शकतो.

  • 8/12

    दुसरीकडे, हा काळ व्यावसायिकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. याकाळात तुम्हाला विशेष लाभ होऊ शकतो. तसेच तुम्ही नवीन कामही सुरू करू शकता. व्यवसायातही विस्तार होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या वडिलांची साथ मिळू शकते.

  • 9/12

    बुध आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी आनंददायी आणि लाभदायक ठरू शकतो. कारण तुमच्या भाग्यवान ठिकाणी ही युती होत आहे. म्हणूनच यावेळी तुम्ही भाग्यवान ठरु शकता. त्याचवेळी, तुम्हाला तुमच्या योजनांमध्येही यश मिळू शकते.

  • 10/12

    शेअर बाजारातील गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. यासोबतच तुम्ही काम-व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता, जे शुभ सिद्ध होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो. ज्या विद्यार्थ्यांची यावेळी एखाद्या नौकरीसाठी मुलाखत आहे, त्यांना त्यात यश मिळण्याची शक्यता आहे.

  • 11/12

    (हे ही वाचा : होळीनंतर ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? राहू-शुक्र देवाच्या युतीने मिळू शकतो बक्कळ पैसा )

  • 12/12

    ( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

TOPICS
ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya

Web Title: Conjunction of saturn and mercury in kumbh these zodiac signs rich with huge bank balance marathi astrology pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.