• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. world sleep day what your sleeping style tells about your behavior luck money business astrology samudrik shastra svs

तुमच्या झोपण्याच्या स्टाइलवरून कसा ओळखाल स्वभाव? शास्त्रात सांगितलेले ‘हे’ प्रकार जाणून घ्या

Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार तुमच्या झोपण्याच्या पद्धतीवरून तुमचा स्वभाव कसा ओळखायचा हे पाहूया..

Updated: March 17, 2023 19:40 IST
Follow Us
  • World Sleep Day What Your Sleeping Style Tells About Your Behavior Luck Money Business Astrology Samudrik Shastra
    1/12

    सामुद्रिक शास्त्रानुसार तुमची झोपण्याची पद्धत तुमचा स्वभाव कसा आहे हे सांगते

  • 2/12

    प्रत्येक व्यक्ती त्याच्या सवयीनुसार झोपत असतो. आज आपण काही सामान्य सवयी तुमचा स्वभाव कसा अधोरेखित करतात हे जाणून घेणार आहोत.

  • 3/12

    ज्योतिष शास्त्रानुसार व्यक्तीच्या सवयी आणि शारीरिक लक्षण पाहून स्वभाव सांगणाऱ्या विद्येला सामुद्रिक शास्त्र असे संबोधले जाते.

  • 4/12

    अगदी सावधान स्थितीत हात पाय सरळ असताना झोपणे हे गंभीर स्वभावाचे लक्षण आहे.

  • 5/12

    या मंडळींना कामात गुंतून राहणे आवडते. अशा व्यक्तींमध्ये निर्णय घेताना लवचिकता दिसून येत नाही.

  • 6/12

    दोन्ही पायांची घडी व हात डोक्यापाशी घट्ट धरून झोपणाऱ्या व्यक्ती या भित्र्या स्वभावाच्या असतात असे मानले जाते.

  • 7/12

    अशा व्यक्ती या फारच लाजाळू व मनाने हळवी असतात. एखाद्या लहान बाळाप्रमाणेच झोपण्याची ही पद्धत असते.

  • 8/12

    मात्र अशा व्यक्तींना स्वस्थ झोप लागत नाही, त्यांना याच पोजिशन मध्ये कूस बदलण्याची सवय असते.

  • 9/12

    मॅरेथॉन पोझिशन: धावपटूसारखी ही पोझिशन व्यक्तीचा सतत तयार असणारा स्वभाव दर्शवतो. या व्यक्तींना रिस्क घेणे आवडते

  • 10/12

    पोटावर झोपणे: या व्यक्ती स्वतःच्या विश्वात रममाण असतात, अशा व्यक्तींना कोणीही टीका केलेली आवडत नाही

  • 11/12

    या व्यक्ती लाजाळू नसल्या तरी इतरांना आपल्यापासून लांब ठेवतात जेणेकरून त्यांना स्वतःचा वेळ जगून घेता येईल.

  • 12/12

    तुम्हाला सतत कंबरदुखी, सांधे दुखी असे त्रास सतावत असतील तर तुम्हाला झोपण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे.

  • (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
    (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्थ न्यूजHealth News

Web Title: World sleep day what your sleeping style tells about your behavior luck money business astrology samudrik shastra svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.