-
अभिनेत्री प्रीती झिंटाने व्यायाम करून आणि डाएट पाळून तिचं वजन घटवलं हे ज्यानंतर ती खूपच सुंदर दिसते आहे (सर्व फोटो सौजन्य-प्रीती झिंटा इंस्टाग्राम पेज)
-
प्रीती झिंटा सध्या लाइमलाईटपासून दूर आहे.
-
काही दिवसांपूर्वी ती ऑस्कर पार्टीत पोहचली तेव्हा तिने कमी केलेलं वजन पाहून लोक हैराण झाले
-
वजन कमी झाल्यापासून प्रीती झिंटा खूपच सुंदर दिसते आहे
-
मात्र आपलं वजन कमी करण्यासाठी प्रीती खूप मेहनत घेते. रोज ती जिममध्येे एक ते दीड तास व्यायाम करते
-
एवढंच नाही तर प्रीती झिंटा खास डाएटही फॉलो करते
-
प्रीती रोज कार्डिओ एक्सरसाईज करते ज्यामुळे वजन कमी होण्यास तिला मदत झाली आहे
-
हाय इंटेंसिटी इंटरव्हल ट्रेनिंग आणि बॉडी वेट एक्सरसाईजही प्रीती करते ज्यामुळे तिच्या कॅलरीज बर्न होतात
-
प्रीती कुठलंही अनहेल्दी फूड खात नाही. व्हाईट ब्रेड, पास्ता, राईस यांच्या ती जेवणात समावेश करत नाही. होल ग्रेन, जास्त फायबर असलेले जिन्नस यांचं सेवन प्रीती करते आणि एकदम फिट अँड फाईन राहते
-
प्रीती पनीरही खाते ज्यातून तिला प्रोटीन मिळतात
-
प्रीतीचा हा लुक सगळ्यांनाच आवडला आहे. ती इंस्टाग्रामवर खूपच सक्रिय आहे
प्रिती झिंटाचा ‘वेटलॉस लूक’ व्हायरल ! फॉलो करते ‘हे’ डाएट आणि व्यायाम
प्रीती झिंटा वजन कमी केल्यावर खूपच सुंदर दिसू लागली आहे
Web Title: Weight loss preity zinta fitness secret diet workout fitness routine tips diet scj