• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • विजयी आरसीबी
  • आजचा जोक
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. shukra budh transit created lakshmi narayan rajyog in shani zodiac signs to get more money rich life huge bouns astrology news svs

लक्ष्मी नारायण राजयोग ‘या’ राशींना करणार श्रीमंत? पुढील ३० दिवस बक्कळ धनलाभाने नशिबाला मिळू शकते कलाटणी

Lakshmi Narayan Rajyog: ३१ मार्च पासून पुढील ३० दिवस लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने खालील भाग्यवान राशींना या प्रचंड श्रीमंत होण्याची संधी आहे.

Updated: April 1, 2023 09:17 IST
Follow Us
  • Shukra Budh Transit created Lakshmi Narayan Rajyog In Shani Zodiac Signs To Get More Money Rich Life Huge Bouns Astrology news
    1/9

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येत ग्रह एका ठराविक अंतराने राशी बदलतात. ज्याचा परिणाम देश, जग आणि मानवी जीवनावर होत असतो. ३१ मार्च रोजी मेष राशीमध्ये बुध आणि शुक्र यांची युती झाली आहे.

  • 2/9

    बुध- शुक्र युतीने लक्ष्मी नारायण राजयोग तयार झाल्याने ३ राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्या ३ भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया

  • 3/9

    सिंह राशी: सिंह राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या नवव्या स्थानी तयार होत आहे. ज्याला नशीब आणि परदेशी स्थानाचा भाव समजला जातो

  • 4/9

    येत्या काळात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायानिमित्ताने प्रवास घडू शकतो. तसेच तुम्ही सध्या ज्या गोष्टीवर काम करत आहात त्यात तुम्हाला यश मिळू शकते, तुम्ही भविष्यासाठी काही पैशांची बचत करु शकता.

  • 5/9

    कर्क राशी: लक्ष्मी नारायण योग कर्क राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीनुसार कर्माच्या आधारावर तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अनेक नवीन संधी उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे.

  • 6/9

    हा काळ तुम्हाला नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल ठरु शकतो. जे लोक मोठ्या कंपनीत किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात त्यांना या काळात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तर व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो.

  • 7/9

    मिथुन राशी –लक्ष्मी नारायण राजयोग मिथुन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण या राशीच्या उत्पन्नाच्या स्थानी हा योग तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.

  • 8/9

    विवाहित लोकांसाठी हा काळ चांगला राहू शकते. तर अविवाहितांचे लग्न ठरण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांचा या काळात फायदा होऊ शकतो. तर या काळात तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही जमीन मालमत्ताही खरेदी करू शकता.

  • 9/9

    (वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशीभविष्य
Horoscope
राशीवृत्त
Rashibhavishya

Web Title: Shukra budh transit created lakshmi narayan rajyog in shani zodiac signs to get more money rich life huge bouns astrology news svs

IndianExpress
  • Census to be held in two phases over three years, beginning Oct 1, 2026
  • 150 BJP leaders hit the road, target 2.75 crore Bihari migrants
  • Train over Chenab: With PM Modi set to inaugurate it, what went into building the world’s tallest railway bridge
  • Wajahat Khan, whose complaint led to Sharmistha Panoli’s arrest, absconding after cases against him in 3 states: Police
  • Why rumblings over ‘dummy CM Mann’ are growing louder within Punjab AAP?
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us