• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. kedar yog will make in these transit zodiac signs rich give huge money bank balance pdb

येत्या ९ दिवसात ‘या’ राशी होतील लखपती? ‘केदार योग’ जुळून आल्याने शनिदेवाच्या कृपेने मिळू शकते अमाप धनलाभ व श्रीमंती

Kedar Yog In Kundali: ‘केदार योग’ जुळून आल्याने काही भाग्यशाली राशीतील मंडळींना अमाप पैसा आणि पद-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात..?

Updated: April 14, 2023 13:44 IST
Follow Us
  • वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.
    1/12

    वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.

  • 2/12

    अनेकदा काही योग शेकडो वर्षानंतर जुळून येतात. काही राजयोग हे प्रचंड दुर्मिळ असतात. येत्या २३ एप्रिलला असाच एक तब्बल ५०० वर्षांनी ‘केदार योग’ निर्माण होत आहे.

  • 3/12

    अभ्यासकांच्या माहितीनुसार, कोणत्याही राशीच्या जन्मकुंडलीत जेव्हा चौथ्या व सातव्या स्थानी ग्रह प्रबळ होतात तेव्हा हे स्थान अत्यंत शुभ मानले जाते.

  • 4/12

    केदार योग बनल्याने काही राशींसाठी संपत्ती आणि प्रगतीचा योग बनत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..

  • 5/12

    ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या गोचर कुंडलीत लग्न स्थानी सूर्य, गुरु, राहू, बुध विराजमान आहेत. तर दुसऱ्या स्थानी शुक्र व तिसऱ्या स्थानी मंगळ व चंद्र स्थिर आहेत. अकराव्या स्थानी शनिदेवाची कृपा असणार आहे. ही ग्रह स्थिती सुद्धा अत्यंत पवित्र मानली जाते, यामुळे अगोदरच राजयोग तयार होत आहेत.

  • 6/12

    याशिवाय शनिदेव अकराव्या स्थानी असल्याने मेष राशीला अचानक धनलाभ होऊ शकतो. या काळात समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. तुम्हाला सुरु केलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्तीची चिन्हे आहेत. जर कोणत्या नवीन कामाची सुरूवात करण्याचा मानस असेल तर हा काळ यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो.

  • 7/12

    केदार योग कर्क राशीतील मंडळीसाठी शुभ सिध्द होऊ शकतो. यावेळी तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी पदोन्नतीचा योग बनत आहे. यासोबतच तुमच्या करिअरमध्ये प्रगती दिसून येईल.

  • 8/12

    यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. या दरम्यान कामाच्या संदर्भात केलेले अनेक प्रवास तुमच्यासाठी खूप फलदायी ठरू शकतात. जोडीदारासोबत संबंध चांगले राहू शकतात. विदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

  • 9/12

    ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, धनु राशीच्या गोचर कुंडलीत तिसऱ्या, पाचव्या, सहाव्या व सातव्या स्थानी केदार योग निर्माण होत आहे. ज्योतिष अभ्यासकांनी हा काळ गुंतवणुकीसाठी उत्तम असल्याचे म्हटले आहे.

  • 10/12

    तसेच शेअर मार्केट गुंतवणुकीतून सुद्धा तुम्हाला प्रचंड धनलाभ होऊ शकतो, कोर्टाच्या खटल्यांपासून शक्य तितके लांब राहणे उत्तम ठरेल. गुंतवणुकीतून चांगला लाभ या काळात अपेक्षित आहे. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी आनंदाचा राहील. तुम्हाला जोडीदारासह सुखाचा काळ अनुभवता येऊ शकतो.

  • 11/12

    (हे ही वाचा : २०२५ पर्यंत ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने प्रचंड धनलाभ होऊन अनुभवू शकता अच्छे दिन)

  • 12/12

    (टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

TOPICS
ज्योतिषशास्त्र
Astrology
ज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्य
Astrology And Horoscope
राशीवृत्त
Rashibhavishya

Web Title: Kedar yog will make in these transit zodiac signs rich give huge money bank balance pdb

IndianExpress
  • Iranian parliament recommends Strait of Hormuz closure: What may be in store for energy markets, India’s oil imports
  • India wary about Iran’s nuclear project: Voted against in 2005, abstained in 2024
  • Why so many Indian students — especially from Kashmir — go to Iran for higher education
  • Israel-Iran conflict: Why Indian military supplies may not be hit as of now
  • IND vs ENG: How a village of 7000 raised England cricket’s Prince Harry Brook
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us