• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to overcome the vomit sensation while travelling these steps can prevent it or relieve the symptoms pdb

प्रवासात तुम्हालाही उलटी, मळमळ होते? मग करा ‘हे’ उपाय, प्रवास होईल सुखकर!

How To Stop Vomiting While Travelling In Car: कार, बस, जहाज, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. हे होऊ नये, यासाठी काही खास टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत.

April 28, 2023 14:08 IST
Follow Us
  • अनेकांना लांबचा प्रवास करायला फार आवडते. पण नेहमीच अनेकांना प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या उद्भवते.
    1/12

    अनेकांना लांबचा प्रवास करायला फार आवडते. पण नेहमीच अनेकांना प्रवासादरम्यान उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या उद्भवते.

  • 2/12

    या त्रासामुळे अनेक वेळा अशा लोकांना कुठंही जायला आवडत नाही. वैद्यकीय भाषेत या आजाराला मोशन सिकनेस म्हणतात.

  • 3/12

    मोशन सिकनेसमध्ये, कार, बस, विमान, ट्रक इत्यादींमधून प्रवास करताना उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या असते. मोशन सिकनेसमुळे लोकांच्या प्रवासादरम्यान उलट्या थांबत नाहीत. 

  • 4/12

    प्रवासावेळी तुम्हाला उलटी येऊ नये, यासाठी काही खास टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत. या सोप्या टिप्स फॉलो करा. तुमचा प्रवास होईल आनंदात..

  • 5/12

    जेवल्यानंतर लगेच गाडीतून प्रवास करू नये. जेवण करण्यापूर्वी आणि जेवणानंतर काही काळ थांबावे. हलके अन्न खाल्ल्याने उलट्यांचा धोका कमी होतो.

  • 6/12

    अन्न काळजीपूर्वक निवडा. तळलेले, भाजलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा.

  • 7/12

    कारमध्ये उलट्यांचा धोका कमी करण्यासाठी जेवणासोबत पाण्याचे सेवन वाढवा. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, ज्यामुळे उलट्यांचा धोका कमी होतो.

  • 8/12

    बाजारात अशी अनेक औषधे आहेत, जी तुम्ही प्रवास सुरू करण्यापूर्वी घेऊ शकता. याची काही उदाहरणे Vomikind आणि ondem md 4 आहेत. तथापि, कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावे.

  • 9/12

    कारमधून प्रवास करताना मोबाईल फोन वापरणे टाळा. मागे बसण्याऐवजी पुढच्या सीटवर बसले तर बरे होईल.

  • 10/12

    जर तुम्हाला सकाळी प्रवास करायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे, धणे आणि बडीशेप भिजवा आणि सकाळी सेवन करा. प्रवासात उलट्या होणार नाहीत.

  • 11/12

    कारमध्ये बसल्यावर एसीऐवजी खिडकी उघडी ठेवून फ्रेश हवा घ्या.

  • 12/12

    (टीप: वरिल माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.) (फोटो सौजन्य-freepik )

TOPICS
कारCarबसBusहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: How to overcome the vomit sensation while travelling these steps can prevent it or relieve the symptoms pdb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.