scorecardresearch

कार

कार (Car) मोटार, मोटारवाहन किंवा मोटारकार हे चार चाक असलेले वाहन आहे.


पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी अशा वाहनांचा वापर केला जात असे. पुढे युरोपामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली तेव्हा या वाहनांना पर्याय म्हणून यंत्राचा वापर केला जावा असा विचार अनेकांच्या मनात आला. यातूनच १८८५ मध्ये जर्मन संशोधक कार्ल बेंत्स यांनी जगातील पहिली कार हे स्वयंचलित वाहन फोर स्ट्रोक इंजिन वापरून तयार केले. त्यानंतर जनरल मोटर्सच्या ओल्ड्समोबिल कंपनीने मोठ्या प्रमाणावर कार उत्पादन करणारा जगातील पहिला कारखाना १९०२ मध्ये सुरु केला.


हेन्नी फोर्ड यांनी या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आणि माफक दरात सर्वसामान्यांना परवडतील अशा मोटारगाड्या तयार करुन विकण्यास सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू कार निर्मिती व्यवसाय वाढत गेला.


Read More
pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव

ऑनलाइन प्रवासी वाहतूक क्षेत्रातील ओला आणि उबर या कंपन्यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परवानगी नाकारली होती.

Toyota Innova Hycross GX(O) launch
XUV700, Scorpio सर्व विसरुन जाल! देशात आली ७ रंगांत ८ सीटर कार, मोठ्या कुटुंबियांसाठी आहे बेस्ट

टोयोटाने बाजारपेठेत मोठा धमाका केला आहे. आपली नवीन कार देशातील बाजारपेठेत दाखल केली आहे.

Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे

भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा भारतात नवीन महिंद्रा कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Kangana Ranaut Buys Mercedes
निवडणूकीपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतने खरेदी केली महागडी लक्झरी कार; किंमत पाहून तुम्हालाही फुटेल घाम

निवडणुकांमुळे सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना हिची चर्चा रंगली आहे. आता तिच्या कार कलेक्शनच्या ताफ्यात एका नव्या कारचा समावेश…

Hyundai Creta facelift
६ एअरबॅग्स अन् ७० हून अधिक सेफ्टी फीचर्स असलेल्या SUV ला ग्राहकांची तुफान मागणी; ३ महिन्यात १ लाख कारची बुकींग

जबदस्त फीचर्स आणि लूक पाहून या कारची विक्री देशात चांगलीच वाढली आहे.

Navi Mumbai, Escalating Traffic, traffic jam, airoli, belapur, Illegal Parking, traffic jam in Navi Mumbai, traffic jam belapur, traffic jam airoli, illegal parking in navi mumbai, marath news, two wheelar parking, four wheelar parking, navi mumbai citizens,
बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा, वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे ऐरोलीपासून बेलापूरपर्यंत वाहनतळांची सुविधा अपुरी

नवी मुंबई महापालिकेच्या ऐरोली दिघा ते बेलापूरपर्यंतच्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सातत्याने वाढत्या वाहनांचा बोजा पडत असताना दुसरीकडे बेशिस्त पार्किंगची…

Best Selling Car
9 Photos
मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारवर अख्खा देश फिदा, झाली दणक्यात विक्री, किंमत फक्त…

भारतीय बाजारपेठेत सात सीटर कारची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून मारुतीच्या एका कारची तुफान विक्री होत आहे.

Best Selling Car
Baleno, Brezza, Nexon, Creta नव्हे तर ‘या’ ५.५४ लाखाच्या हॅचबॅक कारसाठी ग्राहकांच्या लागल्या रांगा, झाली तुफान विक्री

भारतीय बाजारपेठेत एका मारुती सुझुकीच्या कारचा बोलबाला पाहायला मिळाला.

Best Selling 7 Seater Car
Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद; दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी

भारतीय बाजारपेठेत सात सीटर कारची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून मारुतीच्या एका कारची तुफान विक्री होत आहे.

Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज

वांद्रे पूर्व-पश्चिम, सांताक्रुझ, वाकोला, विर्लेपार्ले परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांच्या कामामुळे सध्या नागरिक, प्रवासी – वाहनचालकांना…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×