Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. post dinner habits want to stay fit then do follow these things after dinner know more yps

Post Dinner Habits: फिट राहायचे आहे? मग रात्री जेवल्यानंतर न विसरता करा ‘या’ गोष्टी, नक्की होईल फायदा

Post Dinner Habits: या सवयींमुळे वजन नियंत्रित राहते. परिणामी फिट राहण्यासाठी मोठी मदत होते.

April 30, 2023 18:31 IST
Follow Us
  • आपण काय खातो यावर आपल्या शरीराची स्थिती अवलंबून असते. फिट राहण्यासाठी व्यायामसह संतुलित आहार घेणे आवश्यक मानले जाते. शरीररचनेनुसार प्रत्येकाने आहारात विविध पदार्थांचा समावेश केल्याने फायदा होतो.
    1/9

    आपण काय खातो यावर आपल्या शरीराची स्थिती अवलंबून असते. फिट राहण्यासाठी व्यायामसह संतुलित आहार घेणे आवश्यक मानले जाते. शरीररचनेनुसार प्रत्येकाने आहारात विविध पदार्थांचा समावेश केल्याने फायदा होतो.

  • 2/9

    अनेकजण जेवणाच्या वेळा पाळत नाही, कधीही जेवण करतात. याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होतो. काही विशिष्ट सवयी स्वत:ला लावून घेतल्याने फिट राहण्यास मदत होते.

  • 3/9

    जेवल्यानंतर चालल्याने पचनक्रियेत सुधारणा होते. रात्री शतपावली केल्याने खाल्लेले अन्न पूर्णपणे पचते. एका अभ्यासानुसार, रात्री जेवल्यानंतर १५ मिनिटे चालल्याने टाइप २ मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

  • 4/9

    जेवण झाल्यावर पाणी प्यायल्याने अन्न पचायला मदत होते. याने बद्धकोष्ठतेचे त्रास कमी होतो. पाण्यामुळे शरीरातील इतर फायदेही होत असतात.

  • 5/9

    रात्रीच्या जेवणानंतर काहीतरी गोड खायची अनेकांना इच्छा होत असते. तेव्हा बाहेरच्या पदार्थांऐवजी फळाहार करावा. फळांमुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.

  • 6/9

    काहीजणांना जेवल्यावर लगेच झोपायची सवय असते. असे केल्याने पचन क्रियेमध्ये अडथळा निर्माण होते. जेवल्यानंतर किमान ३०-४५ मिनिटे झोपू नये.

  • 7/9

    रात्री जेवताना आणि जेवल्यानंतर काही ठराविक गोष्टींमुळे शरीराला त्रास होतो. अतिप्रमाणात गरजेपेक्षा जास्त जेवण केल्याने पोटदुखी, अपचन होणे अशा काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. खाण्याची ही सवय मोडल्याने शरीर स्वस्थ राहते.

  • 8/9

    धुम्रपान करणे शरीरासाठी हानिकारक असते. याचा सर्वात जास्त त्रास फुफ्फुसाचा होतो. रात्री जेवण केल्यानंतर धुम्रपान केल्याने फुफ्फुसासह पचनक्रियेवरही परिणाम होतो. धुम्रपान करण्याच्या सवयीने कर्करोग, हृदयविकार संभवतात.

  • 9/9

    जेवल्यानंतर मद्यपान केल्याने अपचन, अ‍ॅसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ होणे अशा समस्या सुरु होतात. या सवयीमुळे यकृत खराब होण्याची शक्यता असते.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Post dinner habits want to stay fit then do follow these things after dinner know more yps

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.