-
Jupiter Rise 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. त्याचप्रमाणे उदय व अस्त होत असतो.
-
जेव्हा एखाद्या ग्रहाचा अस्त होतो तेव्हा शक्यतो शुभ कार्य टाळली जातात तर ग्रह उदय स्थितीत असल्यास शुभ कार्यांना सुरुवात होत असते.
-
गुरु उदयासह हंस पंचराजयोग सुद्धा तयार झाला आहे. ज्याचा प्रभाव अत्यंत शुभ असल्याचे मानले जाते.
-
१२ राशींवर या ग्रहस्थितीचा परिणाम होत असतो. देवगुरु बृहस्पति हे अलीकडेच मेष राशीत उदित झाले आहेत
-
हंस राजयोगाचा प्रभाव मुख्यत्वे तीन राशींवर दिसून येणार आहे. या तीन राशींना प्रचंड धनलाभासह एक वेगळा अनुभव येऊ शकतो.
-
हंस राजयोगाने सर्वाधिक फायदा हा कर्क राशीला होण्याची चिन्हे आहेत. या राशीच्या नोकरदार मंडळींना प्रगतीची चिन्हे आहेत, येत्या काळात तुम्हाला गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो
-
धनु राशीसाठी हंस राजयोग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. धनु राशीला भावंडे व आई वडिलांच्या रूपात धन प्राप्तीचे मोठे संकेत आहेत. पैसे व नाती यांच्यात द्विधा मनस्थिती होऊ शकते
-
मीन राशीच्या मंडळींना हंस राजयोग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होण्याचा कालावधी आहे. तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा. कामाच्या ठिकाणी आळसावर मात करणे गरजेचे आहे.
-
टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही.
गुरुदेवांचा दुर्मिळ हंस राजयोग ‘या’ राशींना करणार अपार श्रीमंत? बक्कळ धनलाभाने अनुभवू शकता अच्छे दिन
Guru Gochar 2023: तब्बल १२ वर्षांनी गुरू ग्रहाचा प्रवेश मेष राशीत झाला आहे, यानंतर आता गुरूचा उदय होऊन हंस पंच राजयोग तयार झाला आहे. याचा तीन राशींना तगडा लाभ होण्याची चिन्हे आहेत.
Web Title: Guru uday makes hans rajyog in these zodiac signs can earn more money coming achhe din astrology svs