• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how long do we use one tooth brush do you know health tips for healthy lifestyle ndj

Toothbrush : एक टूथब्रश किती दिवस वापरावा? प्रत्येकाला माहिती असायलाच हवे…

तुम्हाला माहिती आहे का एक टूथब्रश किती दिवस वापरावा? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

August 6, 2023 18:07 IST
Follow Us
  • दातांची निगा राखणे, हे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकजण दात स्वच्छ आणि आकर्षक दिसावे, म्हणून वाट्टेल ते प्रयत्न करतात (Photo : Pexels)
    1/9

    दातांची निगा राखणे, हे अत्यंत गरजेचे आहे. आपल्यापैकी अनेकजण दात स्वच्छ आणि आकर्षक दिसावे, म्हणून वाट्टेल ते प्रयत्न करतात (Photo : Pexels)

  • 2/9

    अनेकजण दात स्वच्छ करताना एक चुक करतात ते म्हणजे एक टूथब्रश दिर्घकाळ वापरतात. (Photo : Pexels)

  • 3/9

    काही लोक टूथब्रश जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत वापरतात. जर तुम्ही असे काही करत असाल तर आताच थांबवा कारण यामुळे तुम्हाला डेंटल समस्या होऊ शकतात. (Photo : Pexels)

  • 4/9

    तुम्हाला माहिती आहे का एक टूथब्रश किती दिवस वापरावा? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Photo : Pexels)

  • 5/9

    एक टूथब्रश किती दिवस वापरावा, हे प्रत्येकाला माहिती असायलाच हवे. निरोगी दातासाठी प्रत्येकाने आपला टूथब्रश तीन ते चार महिन्यानंतर बदलावा (Photo : Pexels)

  • 6/9

    जर तुमचा टूथब्रश या आधीच खराब झाला असेल तर तीन-चार महिन्याची वाट बघू नका आणि लगेच नवा टूथब्रश घ्या (Photo : Pexels)

  • 7/9

    तज्ज्ञ सांगतात की ज्या लोकांना दातांशी निगडीत समस्या आहे त्यांनी एक किंवा दोन महिन्याच्या आत टूथब्रश बदलला पाहिजे कारण या लोकांना इनफेक्शन होण्याचा धोका इतर लोकांपेक्षा जास्त असतो. (Photo : Pexels)

  • 8/9

    टूथब्रशचे ब्रिसल दात चांगल्याने स्वच्छ करण्यास मदत करतात पण एकच टूथब्रश दिर्घकाळ वापरत असाल तर ब्रिसल कमकुवत होतात ज्यामुळे चांगल्याने काम करू शकत नाही. (Photo : Pexels)

  • 9/9

    एक टूथब्रश दिर्घकाळ वापरल्याने त्यावर बॅक्टेरीया, व्हायरल आणि फंगसचा थर जमा होतो ज्यामुळे दातांसह तोंडात इनफेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे एक एक टूथब्रश दिर्घकाळ कधीच वापरू नये. (Photo : Pexels)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: How long do we use one tooth brush do you know health tips for healthy lifestyle ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.