• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy food eating tips can beer help fight cancer know the health benefits of drinking beer pvp

कर्करोगाशी लढण्यासाठी बियर करेल मदत? जाणून घ्या, बियर पिण्याचे आरोग्यदायी फायदे

असे म्हटले जाते की बियरचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात.

August 15, 2023 09:28 IST
Follow Us
  • health-benefits-of-drinking-beer
    1/15

    बियरमध्ये बार्ली म्हणजेच जवाचा जास्त वापर केला जातो. पण, गेल्या काही वर्षांपासून बीअर तयार करण्यासाठी गहू, मका आणि तांदळाचाही वापर केला जातो आहे.

  • 2/15

    धान्यामध्ये असणाऱ्या पिष्टमय पदार्थ आंबवण्याच्या प्रक्रियेदरम्यान तयार होणाऱ्या इथेनॉल आणि काबरेनेशनमुळे बीअर तयार होते.

  • 3/15

    मर्यादित प्रमाणात बियरचे सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.

  • 4/15

    जाणून घ्या, बियर पिण्याचे आरोग्यदायी फायदे

  • 5/15

    किडनी स्टोन असलेल्यानं बीअर प्यायल्यास त्यांच्या लघवीवाटे स्टोन निघून जातात.

  • 6/15

    हाडे मजबूत होतात.

  • 7/15

    कोलेस्टरॉलचा त्रास असल्यास डार्क स्ट्राँग बिअरचं सेवन केल्यानं हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

  • 8/15

    रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचं प्रमाण कमी होतं.

  • 9/15

    मधुमेह रोखण्यास मदत होते.

  • 10/15

    अल्झायमर आणि डिमेंशियासारखे प्रकार होण्याचं प्रमाण कमी होतं.

  • 11/15

    बीअरचं सेवन केल्यानं मेंदूतील डोपामीनचा प्रवाह वेगवान होतो.

  • 12/15

    कर्करोगाशी लढण्यास मदत मिळते.

  • 13/15

    डोक्यातील कोंडा कमी करण्याचा उपाय

  • 14/15

    ही माहिती निरनिराळ्या विद्यापीठांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनावर आधरित आहे. मद्य पिण्याला प्रोत्साहन देण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.

  • 15/15

    सर्व फोटो : Pexels

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tipsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: Healthy food eating tips can beer help fight cancer know the health benefits of drinking beer pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.