• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. women never like these habits of men ndj

स्त्रियांना अजिबात आवडत नाही पुरुषांच्या ‘या’ सवयी?

तुम्हाला माहिती आहे का, स्त्रियांना अनेकदा पुरुषांच्या काही सवयी आवडत नाही. या सवयी वेळीच बदलणे गरजेचे आहे, नाहीतर तुमचे नाते बिघडू शकते. त्या सवयी कोणत्या, जाणून घेऊ या.

August 19, 2023 18:56 IST
Follow Us
  • रिलेशनशिपमध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या अनेक गोष्टी नोटीस करतात (Photo : Pexels)
    1/9

    रिलेशनशिपमध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या अनेक गोष्टी नोटीस करतात (Photo : Pexels)

  • 2/9

    तुम्हाला माहिती आहे का, स्त्रियांना अनेकदा पुरुषांच्या काही सवयी आवडत नाही. (Photo : Pexels)

  • 3/9

    या सवयी वेळीच बदलणे गरजेचे आहे, नाहीतर तुमचे नाते बिघडू शकते. त्या सवयी कोणत्या, जाणून घेऊ या. (Photo : Pexels)

  • 4/9

    अनेकदा स्त्रिया भावनिक व्यक्तीच्या शोधात असतात. पुरुषांचे भावनिक नसणे स्त्रियांना आवडत नाही. स्रियांना नेहमी त्यांच्या भावना समजून घेणारा पार्टनर हवा असतो. (Photo : Pexels)

  • 5/9

    नात्यात जर नकारात्मकता असेल तर नाते फार काळ टिकत नाही. सतत नकारात्मक विचार करणारे पुरुष महिलांना आवडत नाही. (Photo : Pexels)

  • 6/9

    स्त्रिया नेहमी जबाबदार पार्टनरच्या शोधात असतात. पुरुषांचे अधिक जबाबदार असणे स्त्रियांना खूप आवडते. (Photo : Pexels)

  • 7/9

    स्त्रिया नेहमी जबाबदारीची जाणीव असणाऱ्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात. जे पुरुष कोणतीही जबाबदारी गंभीरतेने घेत नाही, अशा पुरुषांपासून स्त्रिया दूर राहतात. (Photo : Pexels)

  • 8/9

    कोणतेही नाते प्रेम, विश्वास, काळजी आणि समजूतदारपणावर टिकून असतात. जेव्हा या गोष्टीची कमतरता भासते तेव्हा
    टॉक्सिक रिलेशनशिप दिसून येते. (Photo : Pexels)

  • 9/9

    काही पुरुषांना इतरांना दोष देण्याची सवय असते. असे पुरुष स्त्रियांना आवडत नाहीत. जर पुरुष कोणत्याही गोष्टीसाठी वारंवार पार्टनरला दोष देत असेल, तर स्त्रिया अशा पुरुषांपासून दूर राहतात.(Photo : Pexels)

TOPICS
महिलाWomanरिलेशनशिपRelationship

Web Title: Women never like these habits of men ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.