-
प्रत्येकाला स्वच्छता असलेल्या घरात राहावेसे वाटते. अनेक जण आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा वेळ मिळेल तशी स्वच्छता करतात. (Photo : Loksatta)
-
अनेकदा घर स्वच्छ करताना आपण स्विच बोर्ड स्वच्छ करणे विसरतो आणि मग तो काळा पडतो आणि घाणेरडा दिसतो. (Photo : Loksatta)
-
जर स्विच बोर्ड काळा पडला असेल, तर तुम्ही या खास ट्रिक वापरून स्विच बोर्ड स्वच्छ करू शकता. (Photo : Loksatta)
-
बेकिंग सोडा हा प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतो. लिंबू आणि एक चमचा बेकिंग सोडा याद्वारे तुम्ही काळा पडलेला स्विच बोर्ड चमकवू शकता. (Photo : Loksatta)
-
त्यासाठी लिंबूचे दोन तुकडे करा आणि लिंबूच्या एका भागाला बेकिंग सोडा लावा आणि त्याद्वारे स्विच बोर्ड घासा. तुमता स्विच बोर्ड झडक्यात स्वच्छ होईल. (Photo : Loksatta)
-
जर तुम्हाला स्विच बोर्ड स्वच्छ करायचा असेल, तर आणखी एक सोपा उपाय आहे. नेल पॉलिश रिमूव्हरच्या मदतीने तुम्ही स्विच बोर्ड स्वच्छ करू शकता. (Photo : Loksatta)
-
नेल पॉलिश रिमूव्हरमध्ये ॲसिटोन नावाचे रसायन असते; जे कोणत्याही प्रकारचे डाग रिमूव्ह करण्यास मदत करते. (Photo : Loksatta)
-
टूथपेस्टमध्ये सोडियम बायकार्बोनेट असते; ज्यामुळे कोणतेही डाग सहज स्वच्छ होतात. (Photo : Loksatta)
-
टूथपेस्ट वापरूनही तुम्ही काळा झालेला स्विच बोर्ड चमकवू शकता. (Photo : Loksatta)
स्विच बोर्ड काळा पडला का? घरगुती जुगाड वापरून करा झटक्यात स्वच्छ
अनेकदा घर स्वच्छ करताना आपण स्विच बोर्ड स्वच्छ करणे विसरतो आणि मग तो काळा पडतो आणि घाणेरडा दिसतो. जर स्विच बोर्ड काळा पडला असेल, तर तुम्ही या खास ट्रिक वापरून स्विच बोर्ड स्वच्छ करू शकता
Web Title: Desi jugad tricks how to clean dirty switch board ndj