Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. dal rice benefits or varan bhaat advantages for healthy lifestyle ndj

Dal Rice : वरणभात खाण्याचे फायदे जाणून घ्या एका क्लिकवर…

काही लोकांना वरणभात खूप आवडतो; तर काही लोकांना वरणभात अजिबात आवडत नाही. पण, तुम्हाला वरणभाताचे फायदे माहिती आहेत का?

August 25, 2023 17:52 IST
Follow Us
  • निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्यदायी जेवण घेणेही तितकेच गरजेचे आहे. उत्तम आहार हे चांगल्या आरोग्याचे सीक्रेट आहे. (Photo : Social Media)
    1/9

    निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्यदायी जेवण घेणेही तितकेच गरजेचे आहे. उत्तम आहार हे चांगल्या आरोग्याचे सीक्रेट आहे. (Photo : Social Media)

  • 2/9

    जर तुमचा आहार चांगला असेल, तर तुमचे आरोग्यही चांगले राहते. (Photo : Social Media)

  • 3/9

    काही लोकांना वरणभात खूप आवडतो; तर काही लोकांना वरणभात अजिबात आवडत नाही. पण, तुम्हाला वरणभाताचे फायदे माहिती आहेत का? (Photo : Social Media)

  • 4/9

    वरणभात हा एक पौष्टिक आहार आहे. त्यामुळे लहानपणापासून आई-वडील मुलांना वरणभात खाण्याची सवय लावतात. (Photo : Social Media)

  • 5/9

    आज आपण वरणभाताचे फायदे जाणून घेणार आहोत … (Photo : Social Media)

  • 6/9

    वरणभातामध्ये भरपूर प्रोटीन असते त्याबरोबरच ॲमिनो ॲसिडसुद्धा असते; जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे वरणभात नियमिय खाणे गरजेचे आहे. (Photo : Social Media)

  • 7/9

    वरणभातामध्ये फायबर आणि प्रोटीन असते; ज्यामुळे पचनशक्ती सहज वाढते आणि आपली डायजेस्टीव सिस्टीम खूप मजबूत होते. (Photo : Social Media)

  • 8/9

    हार्टच्या चांगल्या आरोग्यासाठी वरणभात खाणे आवश्यक आहे. कारण- यामध्ये फायबर, मॅग्नेशियम व फोलेटचे प्रमाण अधिक असते. वरणभाताचे सेवन केल्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. (Photo : Social Media)

  • 9/9

    वरणभातामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे मेटाबॉलिजम बूस्ट करण्यास मदत करतात आणि त्यामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. वरणभात खाल्ल्यामुळे वजनसुद्धा कमी होऊ शकते. (Photo : Social Media)

TOPICS
इंडियन फूडIndian Foodलाइफस्टाइलLifestyleहेल्दी फूडHealthy Food

Web Title: Dal rice benefits or varan bhaat advantages for healthy lifestyle ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.