• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. a perfect wife has these five qualities husband wife relation relationship news ndj

Husband Wife Relationship : नवऱ्यांनो, परफेक्ट बायकोमध्ये असतात हे पाच गुण

Husband Wife Relationship : आज आपण परफेक्ट बायकोमध्ये असणारे पाच गुण जाणून घेणार आहोत. या पाच गुणांमुळे तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमची बायको परफेक्ट आहे का?

Updated: August 26, 2023 19:30 IST
Follow Us
  • नवरा बायकोचे नाते हे पवित्र नाते मानले जाते. प्रत्येक बायकोला वाटते की तिचा नवरा परफेक्ट असावा; तसं प्रत्येक नवऱ्याला वाटते की त्याची बायको परफेक्ट असावी. (Photo : Pexels)
    1/9

    नवरा बायकोचे नाते हे पवित्र नाते मानले जाते. प्रत्येक बायकोला वाटते की तिचा नवरा परफेक्ट असावा; तसं प्रत्येक नवऱ्याला वाटते की त्याची बायको परफेक्ट असावी. (Photo : Pexels)

  • 2/9

    आज आपण परफेक्ट बायकोमध्ये असणारे पाच गुण जाणून घेणार आहोत. या पाच गुणांमुळे तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमची बायको परफेक्ट आहे का? (Photo : Pexels)

  • 3/9

    प्रत्येक नवऱ्याला वाटतं की बायकोने त्याची काळजी घ्यावी, त्याला समजून घ्यावं. परफेक्ट बायको नवऱ्याला वेळोवेळी समजून घेते आणि त्याची काळजी घेते. नेहमी संकटाच्या वेळी त्याच्या बरोबर असते (Photo : Pexels)

  • 4/9

    कोणतेही नाते प्रेमाशिवाय अपूर्ण आहे. ज्या नात्यात प्रेम आहे, ते नातं दीर्घकाळ टिकते. नवरा बायकोच्या नात्यात एकमेकांविषयी प्रेम असणे गरजेचे आहे. (Photo : Pexels)

  • 5/9

    एका परफेक्ट बायकोच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून नवऱ्याविषयी नेहमी प्रेम दिसते. (Photo : Pexels)

  • 6/9

    नात्यात एकमेकांचा आदर करणे खूप गरजेचे आहे. नवऱ्याचा नेहमी आदर करणारी आणि त्याच्या आवडी-निवडीचा सन्मान करणारी बायको नवऱ्याला नेहमी आवडत असते. (Photo : Pexels)

  • 7/9

    नवरा बायकोचे नाते फक्त दोघांपुरतेच मर्यादित नसून या नात्यात एकमेकांच्या कुटुंबाचाही तितकाच सहभाग असतो. सासू-सासरे आणि सासरच्या लोकांची काळजी घेणारी आणि त्यांच्यावर प्रेम करणारी बायको प्रत्येक नवऱ्याला हवी असते. (Photo : Pexels)

  • 8/9

    बायकोने नेहमी नवऱ्याची चांगली मैत्रीण बनून राहावे, ज्यामुळे नवरा प्रत्येक गोष्ट बिनधास्तपणे तिच्याबरोबर शेअर करू शकतो. (Photo : Pexels)

  • 9/9

    नवरा बायकोच्या नात्यात मैत्रीसारखे सुंदर नाते असणे गरजेचे आहे; कारण मैत्रीच्या या नात्यामुळेच पती-पत्नीचे नाते आणखी घट्ट होऊ शकते. (Photo : Pexels)

TOPICS
रिलेशनशिपRelationshipलाइफस्टाइलLifestyle

Web Title: A perfect wife has these five qualities husband wife relation relationship news ndj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.