Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. healthy living tips avoid drinking milk with these salt food items many diseases can caused disadvantages sdn

Healthy Living: दुधाबरोबर खारट पदार्थ खाताय? होऊ शकतात ‘हे’ आजार

आयुर्वेदामध्येही पोषक आणि पचनक्रियेसाठी पोषक म्हणून दुधाला खास दर्जा दिला आहे.

Updated: August 28, 2023 12:43 IST
Follow Us
  • Drinking Milk With Salty Food Disadvantages
    1/12

    दुधात भरपुर प्रमाणात कॅल्शियम आढळते. त्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांना देखील दररोज दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.

  • 2/12

    आयुर्वेदामध्येही पोषक आणि पचनक्रियेसाठी पोषक म्हणून दुधाला खास दर्जा दिला आहे.

  • 3/12

    दुधाबरोबर खारट पदार्थ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो.

  • 4/12

    तसेच यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची ही शक्यता असते.

  • 5/12

    या कारणामुळे हृदयाचे विकार होण्याची शक्यता वाढते त्यामुळे दुधाबरोबर कधीही खारट पदार्थ खाऊ नये.

  • 6/12

    दुधाबरोबर मीठ असणारे पदार्थ खाल्ले तर फॅटी लिवरची समस्या उद्भवू शकते.

  • 7/12

    मीठ असणारे पदार्थ आणि दूध यांचे एकत्र सेवन केल्याने मेटाबॉलिजमवर नकारात्मक परिणाम होतो.

  • 8/12

    दुधाबरोबर खारट पदार्थ खाल्ल्यास, त्याच्या त्वचेवरही परिणाम झालेला दिसून येतो.

  • 9/12

    यामुळे त्वचेवर पिंपल्स, रिंकल्स येऊ शकतात.

  • 10/12

    दुधाबरोबर मिठाचे सेवन केल्यास पोटाशी निगडित समस्याही उद्भवू शकतात.

  • 11/12

    यामुळे ऍसिडिटी, अतिसार, बद्धकोष्ठता असा त्रास होऊ शकतो. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)

  • 12/12

    ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

TOPICS
मराठी बातम्याMarathi Newsलाइफस्टाइलLifestyleहेल्थ टिप्सHealth Tips

Web Title: Healthy living tips avoid drinking milk with these salt food items many diseases can caused disadvantages sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.