-
हिंदू धर्मानुसार, श्रावण महिन्याला आध्यात्मिक महत्त्व आहे. शंकराचा प्रिय महिना म्हणून श्रावण महिना ओळखला जातो. (Photo : Pexels)
-
या पवित्र महिन्यात अनेक भक्त शिवशंकराची पूजा करतात, पण तुम्हाला माहिती आहे का ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तीन राशी शिवशंकराच्या प्रिय राशी मानल्या जातात. (Photo : Pexels)
-
या राशींच्या लोकांची शिवशंकर नेहमी रक्षा करतो आणि त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतो. त्या तीन राशी कोणत्या? चला तर जाणून घेऊ या. (Photo : Pexels)
-
मेष राशी शंकराची प्रिय रास मानली जाते. या राशीवर शंकराची नेहमी कृपा असते. (Photo : Pexels)
-
जीवनात कोणत्याही अडचणी आल्या, तरी या राशीच्या व्यक्ती शंकराच्या आशीर्वादाने त्यातून मार्ग काढतात. (Photo : Pexels)
-
मकर राशी शंकराची प्रिय राशींपैकी एक आहे. यांच्यावर नेहमी शंकराचा आशीर्वाद असतो. (Photo : Pexels)
-
ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे स्वामी शनि आहे. शनिदेवानेसुद्धा शिवशंकराला प्रसन्न केले होते, त्यामुळे शनि राशीचे स्वामित्व असणाऱ्या राशीवर शंकराची कृपा असते. (Photo : Pexels)
-
कुंभ रास ही शंकराची अत्यंत प्रिय रास आहे. या राशीचे लोक नेहमी सुख समाधानाने आयुष्य जगतात. (Photo : Pexels)
-
मकर राशीप्रमाणे या राशीचे स्वामीसुद्धा शनि असतात. त्यामुळे ही रास शंकराची अत्यंत खास रास मानली जाते. (Photo : Pexels)
Lord Shiva : महादेवाला प्रिय आहेत ‘या’ तीन राशी
ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे तीन राशी शिवशंकराच्या प्रिय राशी मानल्या जातात. या राशींच्या लोकांची शिवशंकर नेहमी रक्षा करतो आणि त्यांना प्रत्येक संकटातून वाचवतो. त्या तीन राशी कोणत्या? चला तर जाणून घेऊ या
Web Title: Favourite zodiac signs of lord shiva shankar shravan 2023 ndj