शेवटचा श्रावणी सोमवार: वाईच्या महागणपती घाटावर आणि माहुलीच्या कृष्णा-वेण्णा घाटांवर हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा परंपरेनुसार वाई तालुक्यासह परिसरातील विविध गावांचे ग्रामदैवत, पालख्या आणि काठ्या पवित्र स्नानासाठी कृष्णा घाटावर एकत्र आल्याने संपूर्ण परिसराला मोठ्या यात्रेचे… By लोकसत्ता टीमUpdated: September 7, 2026 22:31 IST
श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये ५ लाख भाविकांची शक्यता; रस्ते खोदलेले, स्वच्छतागृहे पाडली त्र्यंबक नगरपालिकेकडून नियोजनाचा दावा करण्यात येत असला, तरी तोकड्या सोयी-सुविधा आणि अपुऱ्या मनुष्यबळामुळे नियोजन कोलमडण्याची चिन्हे आहेत. By लोकसत्ता टीमAugust 29, 2026 18:57 IST
10 Photos Photos: ‘पाठराखीण’ मालिकेतील गौरी इंगवलेचा मंगळागौरीनिमित्त नऊवारी साडीतील मराठमोळा लूक ही गोष्ट आहे प्रत्येक संकटात आणि वेदनेत एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या दोन बहिणींची. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 28, 2026 11:18 IST
राजकीय नेत्यांचा मंगळागौरीचा ‘खेळ’, सणासुदीच्या निमित्ताने मराठी मतांवर डोळा; दहीहंडीपासून कोकणवारीपर्यंत भाजप-शिंदे सेनेत चढाओढ भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून मंगळागौर स्पर्धा, श्रावणोत्सव, हळदी-कुंकू आणि तरुणांसाठी दहीहंडीचे भव्य आयोजन. By रेश्मा शिवडेकरUpdated: August 27, 2026 08:49 IST
9 Photos ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील ऋतुजा कुलकर्णीचा पिवळ्या नऊवारी पैठणीतील खास लूक ऋतुजाने नुकतीच ‘चला खेळूया मंगळागौर’ या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली होती. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 26, 2026 13:57 IST
10 Photos ‘कोळीनबाय’ फेम नलिनी मुंबईकरांच्या सुनेची पहिली मंगळागौर साजरी; पारंपरिक मराठमोळ्या लूकने वेधले लक्ष Nalinee Mumbaikar Bhagyashree More Mangalagauri: श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवार नवविवाहित स्त्रियांसाठी विशेष आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 26, 2026 11:59 IST
9 Photos Photos: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबाडेचा मंगळागौरीनिमित्त जांभळ्या नऊवारी साडीतील खास लूक Monika Dabade Mangalagauri 2026 Look: मोनिकाने नुकतीच एका मंगळागौरीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 20, 2026 15:25 IST
9 Photos Photos: अपूर्वा गोरेची लग्नानंतरची पहिली मंगळागौर; हिरवी बनारसी साडी आणि पारंपरिक लूकची चर्चा श्रावणातील मंगळवारी नवविवाहितांकडून लग्नानंतरची पहिली पाच वर्षे मंगळागौर पुजली जाते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 19, 2026 13:20 IST
9 Photos Photos: मंगळागौरीनिमित्त तन्वी मुंडलेचा गुलाबी नऊवारी साडीत मराठमोळा अंदाज श्रावण हा सण, व्रते आणि उत्सवांचा महिना मानला जातो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 19, 2026 12:26 IST
9 Photos Photos: ‘सुना येती घरा’ मालिकेतील दीपा चौधरीने शेअर केले मंगळागौरीचे खास फोटो Deepa Chaudhari Mangalagauri 2026 Look: या सोहळ्यासाठी दीपाने केशरी रंगाची आकर्षक नऊवारी पैठणी साडी नेसली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 19, 2026 10:10 IST
सणासुदीत साखर महागली; किलोमागे चार रुपयांची वाढ ; किरकोळ दर ६० रुपये किलो; ठोक बाजारात ५,८०० रुपये प्रतिक्विंटल ठोक बाजारात साखरेचे दर ५,८०० रुपये प्रतिक्विंटलवर; गुळाचा दरही ५,८०० रुपयांपर्यंत पोहोचला By लोकसत्ता टीमAugust 18, 2026 21:30 IST
जोतिबा श्रावण षष्ठी यात्रेला २ लाखावर भाविकांची उपस्थिती; कोल्हापुरात भाविकांची मांदियाळी पन्हाळ्याचे आमदार विनय कोरे यांनी विदेशातून आणलेले निळे फूल ठरले भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू By लोकसत्ता टीमAugust 18, 2026 17:56 IST
‘माउथ कंडोम’ म्हणजे काय? तंबाखू-सिगारेट न पिताही होतोय तोंडाचा कॅन्सर! कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी खरंच उपयोगी पडतं?
माधुरी दीक्षितच्या सासऱ्यांचा ८८ वा वाढदिवस; पती श्रीराम नेने यांनी कौटुंबिक फोटो शेअर करत दिल्या खास शुभेच्छा
आतड्यांना चिकटलेला शौच झटक्यात बाहेर खेचतात ‘ही’ ३ फळं, रोज सकाळी जोर न देता होतं पोट साफ, फक्त २० रूपये करा खर्च
“एवढं प्रेम घेऊन…”, माधुरी दीक्षित बिग बींसह मराठीत बोलली! शिट्टीही वाजवली, KBCच्या मंचावर अभिषेक बच्चनची एन्ट्री, कारण…